Jump to content

"विवेक बेळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: डाॅ. विवेक बेळे हे एक मराठी नाटककार आहेत. ==विवेक बेळे यांनी लिहिल...
(काही फरक नाही)

२०:०६, १५ जून २०१९ ची आवृत्ती

डाॅ. विवेक बेळे हे एक मराठी नाटककार आहेत.

विवेक बेळे यांनी लिहिलेली नाटके

  • काटकोन त्रिकोण
  • जरा समजून घ्या
  • नेव्हर माइंड
  • बदाम राणी गुलाम चोर
  • शँपेन आणि मारुती (बदलेले नाव - ’माकडाच्या हाती शँपेन’)