Jump to content

"श्याम भुर्के" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: प्राचार्य श्याम भुर्के हे एक व्यवस्थापन तज्ज्ञ असून मराठी लेखक...
(काही फरक नाही)

२२:४६, ६ जून २०१९ ची आवृत्ती

प्राचार्य श्याम भुर्के हे एक व्यवस्थापन तज्ज्ञ असून मराठी लेखक आहेत. 'रघुनाथाची बखर' ही श्री. ज. जोशींची रघुनाथ धोंडो कर्वे या थोर व स्वाभाविकपणे उपेक्षिलेल्या एका सामाजिक क्रांतिकारकाच्या जीवनावरची एक वेधक कादंबरी आहे. या कादंबरीवर आधारित दृक्‌श्राव्य कार्यक्रम, श्याम भुर्के आणि गीता भुर्के रंगमंचावर सादर करतात.

श्याम भुरके यांनी लिहिलेली पुस्तके

  • आचार्य अत्रे यांचे किस्से ! (सीडी)
  • आनंदाचं पासबुक (आत्मकथन)
  • आनंदाचे ATM (ऑडियो बुक)
  • खुमासदार अत्रे
  • पु. ल. एक आनंदयात्रा (आठवणी)
  • पुणं एक साठवण (ललित)
  • एकशे एक प्रासंगिक भाषणे (मार्गदर्शनपर)
  • बँकेत शेखर सुमन (विनोदी)
  • मंत्र श्रीमंतीचा (व्यवस्थापन विषयक)
  • म‍ॅनेजमेंट गुरू : जगन्नाथ शंकरशेट
  • द माइंड जिम (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - रिचर्ड कोच)
  • यशस्वी जीवनाची वाटचाल (मार्गदर्शनपर, व्यक्तिमत्त्व विकास)
  • विनोदाचा खजिना
  • शून्यातून विश्व निर्माण करणारे डीएसके
  • सभेत कसे बोलावे (व्यक्तिमत्त्व विकास)
  • साहित्य दरबारातील दशरत्‍ने (अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांचे माजी अध्यक्ष)
  • द स्टार प्रिन्सिपल (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - रिचर्ड कोच)