Jump to content

"ज्ञानेश्वर म. इंगळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: ज्ञानेश्वर महाराज इंगळे ऊर्फ दास ज्ञानेश्वर हे आळंदीच्या वारकर...
(काही फरक नाही)

२०:४२, ६ जून २०१९ ची आवृत्ती

ज्ञानेश्वर महाराज इंगळे ऊर्फ दास ज्ञानेश्वर हे आळंदीच्या वारकरी शिक्षण संस्थेचे माजी विद्यार्थी असून स्वत: कीर्तनकार आहेत. त्यांनी कीर्तन आणि तत्संबंधी विषयांवर बरीच पुस्तके लिहिली आहेत.

ज्ञानेश्वर बुवा इंगळे यांनी लिहिलेली काही पुस्तके

  • कीर्तन मालिका
  • पंढरीचे निष्ठावंत वारकरी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
  • श्री पांडुरंग व पंढरी माहात्म्य
  • श्री महिषासुर मर्दिनी चरित्र
  • श्रीरामरक्षा - पांडुरंगाष्टक - श्रीज्ञानदेवाष्टक (संपादित)
  • वारकरी संध्या
  • श्रीकृष्ण जन्मचरित्र
  • सर्वोपयोगी वारकरी आध्यात्मिक संस्कार मालिका
  • सार्थ चिरंजीव पद
  • सार्थ पसायदान