"दिलीप खैरनार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: प्रा. डाॅ. दिलीप खैरनार हे एक मराठी लेखक आहेत. त्यांची बहुतेक पुस्...
(काही फरक नाही)

१३:४१, ५ जून २०१९ ची आवृत्ती

प्रा. डाॅ. दिलीप खैरनार हे एक मराठी लेखक आहेत. त्यांची बहुतेक पुस्तके समाजशास्त्र या विषयाला वाहिलेली आहेत.

दिलीप खैरनार यांनी लिहिलेली पुस्तके

  • भारतीय ग्रामीण समाजशास्त्र (शैक्षणिक)
  • भारतीय समाजातील नैतिक मूल्ये (सामाजिक)
  • रामजन्मभूमी - बाबरी मशीद प्रश्न (वैचारिक)
  • समाजशास्त्र परिचय (शैक्षणिक)
  • समाजशास्त्रीय मूलभूत संकल्पना (शैक्षणिक)
  • प्रगत सामाजिक संशोधन पद्धती व सांख्यिकी (शैक्षणिक)