"य.न. केळकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: य.न. केळकर हे इतिहासविषयक लेखन करणारे एक मराठी लेखक आहेत. ==य.न. केळ...
(काही फरक नाही)

०८:५६, ३१ मे २०१९ ची आवृत्ती

य.न. केळकर हे इतिहासविषयक लेखन करणारे एक मराठी लेखक आहेत.

य.न. केळकर यांनी लिहिलेली पुस्तके

  • अंधारातील लावण्या
  • इतिहासातील टेहळणी
  • इतिहासातील सहली
  • काही अप्रसिद्ध ऐतिहासिक चरित्रे
  • ऐतिहासिक पोवाडे
  • ऐतिहासिक शब्दकोश
  • तंतकवी तथा शाहीर (अनंतफंदी, परशराम, प्रभाकर, रामजोशी, होनाजी बाळा)
  • भूतावर भ्रमण (ऐतिहासिक लेखसंग्रह)
  • वसईची मोहीम