"उज्ज्वला बर्वे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: प्रा. उज्ज्वला बर्वे या पुणे विद्यापीठ संज्ञापन विभागप्रमुख असू... |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
प्रा. उज्ज्वला बर्वे या पुणे विद्यापीठ संज्ञापन विभागप्रमुख असून लेखिका आहेत. |
प्रा. उज्ज्वला बर्वे (माहेरच्या उज्ज्वला द्वारकानाथ लेले) या पुणे विद्यापीठ संज्ञापन विभागप्रमुख असून लेखिका आहेत. त्यांच्या वडिलांनी चे वडील लहान मुलांसाठी सुमारे ५० वर्षे कथाकथन केले. आई-प्रतिभा लेले- ह्या गोष्टी, गाणी लिहीत.) |
||
बर्वे यांनी काही उत्तमोत्तम इंग्रजी पुस्तकांचे मराठी अनुवाद केले आहेत. त्यांची अशी काही पुस्तके : |
बर्वे यांनी काही उत्तमोत्तम इंग्रजी पुस्तकांचे मराठी अनुवाद केले आहेत. त्यांची अशी काही पुस्तके : |
||
* ओझभूमीतील जादूगार (अनुवादित बालसाहित्य; मूळ इंग्रजी 'द वंडरफुल विझार्ड ऑफ ओझ', लेखक : लिमन फ्रँक ब्राउम |
|||
* डोण्ट लूज युवर माइण्ड लूज युवर वेट (अनुवादित; मूळ इग्रजी लेखिका : ऋजुता दिवेकर) |
* डोण्ट लूज युवर माइण्ड लूज युवर वेट (अनुवादित; मूळ इग्रजी लेखिका : ऋजुता दिवेकर) |
||
* भायखळा ते बँकॉक : मुंबईचे मराठी गुंडे (मूळ लेखक - एस. हुसेन झैदी). या पुस्तकाचा पहिला भाग - डोंगरी ते दुबई- अनुवादक : [[अशोक पाध्ये]]) |
* भायखळा ते बँकॉक : मुंबईचे मराठी गुंडे (मूळ लेखक - एस. हुसेन झैदी). या पुस्तकाचा पहिला भाग - डोंगरी ते दुबई- अनुवादक : [[अशोक पाध्ये]]) |
१७:५०, २९ मे २०१९ ची आवृत्ती
प्रा. उज्ज्वला बर्वे (माहेरच्या उज्ज्वला द्वारकानाथ लेले) या पुणे विद्यापीठ संज्ञापन विभागप्रमुख असून लेखिका आहेत. त्यांच्या वडिलांनी चे वडील लहान मुलांसाठी सुमारे ५० वर्षे कथाकथन केले. आई-प्रतिभा लेले- ह्या गोष्टी, गाणी लिहीत.)
बर्वे यांनी काही उत्तमोत्तम इंग्रजी पुस्तकांचे मराठी अनुवाद केले आहेत. त्यांची अशी काही पुस्तके :
- ओझभूमीतील जादूगार (अनुवादित बालसाहित्य; मूळ इंग्रजी 'द वंडरफुल विझार्ड ऑफ ओझ', लेखक : लिमन फ्रँक ब्राउम
- डोण्ट लूज युवर माइण्ड लूज युवर वेट (अनुवादित; मूळ इग्रजी लेखिका : ऋजुता दिवेकर)
- भायखळा ते बँकॉक : मुंबईचे मराठी गुंडे (मूळ लेखक - एस. हुसेन झैदी). या पुस्तकाचा पहिला भाग - डोंगरी ते दुबई- अनुवादक : अशोक पाध्ये)
- भारतीय माध्यम व्यवसाय (अनुवादित; मूळ इंग्रजी, द इंडियन मीडिया बिझिनेस, लेखिका : वनिता कोहली-खांडेकर)
- वारसा : प्रख्यात पालकांची त्यांच्या मुळींना पत्रे (अनुवादित; मूळ इंग्रजी 'लेगसी', लेखिका : सुधा मेनन)