"उज्ज्वला बर्वे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: प्रा. उज्ज्वला बर्वे या पुणे विद्यापीठ संज्ञापन विभागप्रमुख असू...
(काही फरक नाही)

१७:३३, २९ मे २०१९ ची आवृत्ती

प्रा. उज्ज्वला बर्वे या पुणे विद्यापीठ संज्ञापन विभागप्रमुख असून लेखिका आहेत.

बर्वे यांनी काही उत्तमोत्तम इंग्रजी पुस्तकांचे मराठी अनुवाद केले आहेत. त्यांची अशी काही पुस्तके :

  • डोण्ट लूज युवर माइण्ड लूज युवर वेट (अनुवादित; मूळ इग्रजी लेखिका : ऋजुता दिवेकर)
  • भायखळा ते बँकॉक : मुंबईचे मराठी गुंडे (मूळ लेखक - एस. हुसेन झैदी). या पुस्तकाचा पहिला भाग - डोंगरी ते दुबई- अनुवादक : अशोक पाध्ये)
  • भारतीय माध्यम व्यवसाय (अनुवादित; मूळ इंग्रजी, द इंडियन मीडिया बिझिनेस, लेखिका : वनिता कोहली-खांडेकर)
  • वारसा : प्रख्यात पालकांची त्यांच्या मुळींना पत्रे (अनुवादित; मूळ इंग्रजी 'लेगसी', लेखिका : सुधा मेनन)