"सप्तलिंगी नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २: ओळ २:

संगमेश्वरापासून ३२ किलोमीटर अंतरावर एका लहान तोंडाच्या लहानश्या गुहेत मार्लेश्वर नावाचे एक शंकराचं मंदिर आहे. या काळोखी गुहेत शंकराच्या पिंडीपुढे लावलेल्या निरांजनाचा मंद उजेड सोडला तर गुहेत प्रकाशाची व्यवस्था केलेली नाही. त्यामुळे गुहेत शांत आणि प्रसन्न वाटते. मंदिराजवळ एक धबधबा आहे. तेथे जवळजवळ बाराही महिने पाणी असते. श्रावणात या हिरव्यागार डोंगरातून पडणाऱ्या धबधब्याचा आनंद घेण्यासाठी कुठूनकुठून पर्यटक येतात. दगडांतून, हिरवाईतून वाट काढत पुढे वाहत जाणाऱ्या या पाण्याचे रूपांतर सप्तलिंगी नदीत होते. ही नदी खळखळाट करीत वाहते.

देवरुख गावानजीकच्या आंबवली येथे चंद्रेश्वर नावाचे एक मंदिर आहे. या देवळाजवळून वाहणाऱ्या सप्तलिंगी नदीत एक डोह आहे.

मंदिराच्या गुहेपर्यंत पायऱ्या बांधलेल्या आहेत.

१३:०२, २७ मे २०१९ ची आवृत्ती

सप्तलिंगी नदी ही रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यातली नदी आहे. ही नदी टिकलेश्वरच्या पायथ्याशी उगम पावते व देवरूख शहरातून वाहात वहात वांद्री येथे बावनदीला मिळते. नदीची एकूण लांबी १८ किलोमीटर आहे.

संगमेश्वरापासून ३२ किलोमीटर अंतरावर एका लहान तोंडाच्या लहानश्या गुहेत मार्लेश्वर नावाचे एक शंकराचं मंदिर आहे. या काळोखी गुहेत शंकराच्या पिंडीपुढे लावलेल्या निरांजनाचा मंद उजेड सोडला तर गुहेत प्रकाशाची व्यवस्था केलेली नाही. त्यामुळे गुहेत शांत आणि प्रसन्न वाटते. मंदिराजवळ एक धबधबा आहे. तेथे जवळजवळ बाराही महिने पाणी असते. श्रावणात या हिरव्यागार डोंगरातून पडणाऱ्या धबधब्याचा आनंद घेण्यासाठी कुठूनकुठून पर्यटक येतात. दगडांतून, हिरवाईतून वाट काढत पुढे वाहत जाणाऱ्या या पाण्याचे रूपांतर सप्तलिंगी नदीत होते. ही नदी खळखळाट करीत वाहते.

देवरुख गावानजीकच्या आंबवली येथे चंद्रेश्वर नावाचे एक मंदिर आहे. या देवळाजवळून वाहणाऱ्या सप्तलिंगी नदीत एक डोह आहे.

मंदिराच्या गुहेपर्यंत पायऱ्या बांधलेल्या आहेत.

मार्लेश्वरला जाण्यासाठी १६ किलोमीटरवर असलेल्या देवरूख गावापासून बस आहे.