"क्षयमास" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
|||
ओळ १८: | ओळ १८: | ||
==यापूर्वीचे काही क्षयमास== |
==यापूर्वीचे काही क्षयमास== |
||
{| class="wikitable sortable" style='text-align: center;' |
|||
|- |
|||
! width="20%| क्षयमासाच्या आधीचा महिना (इ.स.) |
|||
! width="20%| क्षयमासाच्या नंतरचा महिना (इ.स.) |
|||
! width="08%"| क्षयमास (हिंदू महिना) |
|||
! width="20%| आधीचा अधिकमास (इ.स.) |
|||
! width="20%| नंतरचा अधिकमास (इ.स.) |
|||
! width="12%| किती वर्षांनी?(इ.स.) |
|||
|- |
|||
|मार्गशीर्ष इ.स. ७७० || माघ इ.. ७७१||पौष|| आश्विन इ.स. ७७०|| चैत्र इ.स.७७१ ||-- |
|||
|- |
|||
|कार्तिक ८९२||पौष ८९३ ||मार्गशीर्ष||कार्तिक ८९२ ||चैत्र ८९३||१२२ |
|||
|- |
|||
|कार्तिक ९११||पौष ९१२||मार्गशीर्ष||आश्विन ९११||चैत्र ९१२||१९ |
|||
|- |
|||
|मार्गशीर्ष १०५२ ||माघ १०५२||पौष ||आश्विन १०५२ ||चैत्र १०५३ ||१४१ |
|||
|- |
|||
|मार्गशीर्ष ११९३ ||माघ ११९३ ||पौष|| ||आश्विन ११९३||चैत्र ११९४ ||१४१ |
|||
|- |
|||
|मार्गशीर्ष १२५८ ||माघ १२५८ ||पौष ||कार्तिक १२५८ ||चैत्र१२५९||६५|| |
|||
|- |
|||
|मार्गशीर्ष १२७७ ||माघ १२७७ ||पौष ||कार्तिक १२७७ ||फाल्गुन १२७८|| १९|| |
|||
|} |
|||
==पौराणिक कथा== |
==पौराणिक कथा== |
००:०३, २१ मे २०१९ ची आवृत्ती
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
पृथ्वी सूर्याभोवती लंबवर्तुळाकार कक्षेत फिरते. या लंबवर्तुळाच्या दोन नाभींपैकी (नाभी=Focus) एका नाभीवर सूर्य असतो. या नाभींमधून जाणारा लंबवर्तुळाचा मोठा व्यास परीघाला दोन बिंदूंत छेदतो. त्यांपैकी परीघापासून जवळ असलेल्या बिंदूला उपसूर्य बिंदू (Perihelion) व दूरच्या बिंदूला अपसूर्य बिंदू (Aphelion) म्हणतात. पृथ्वी जेव्हा उपसूर्य बिंदूच्या आसपास असते तेव्हा तिचा वेग नेहमीपॆक्षा जास्त असतो. त्यामुळे पुढे सरकताना ती कधीकधी एखादी राशी (संक्रांत) गाळून पुढे जाते. अश्या वेळी त्या गळालेल्या राशीसंबंधित हिंदू महिना वगळला जातो. या वगळलेल्या महिन्याला क्षयमास म्हणतात.
पृथ्वी उपसूर्य बिंदूच्या आसपास असताना मार्गशीर्ष, पौष किंवा फाल्गुन यांच्यापैकी एक हिंदू महिना असतो. त्यामुळे एखाद्या वर्षी क्षयमास आलाच तर तो या तीन महिन्यांपैकी एका महिन्यातच येतो. क्षयमासाच्या काही महिने आधी आणि काही महिने नंतर एकेक अधिकमास असतो.
क्षयमासासंबंधी विशेष माहिती
- एका क्षयमासानंतर पुढचा क्षयमास १४१ वर्षांनी आणि त्यानंतरचा १९ वर्षांनी येतो. क्वचित तो ४६, ६५, ७६ किंवा १२२ वर्षांनी येतो. (४६ + १९ = ६५; ४६ + ७६ = १२२; ६५ + ७६ = १४१; १२२ + १९ = १४१)
- असे म्हणतात की इ.स.पू. १ साली क्षयमास होता.
- भास्कराचार्यांनी सिद्धान्तशिरोमणीत लिहिले आहे की, 'शके ९७४मध्ये क्षयमास आला होता, आणि त्यानंतर तो शके १११५, १२५६ आणि १३७८मध्ये येईल.'
- अलीकडच्या काळात इ.स.१९६३मधला मार्गशीर्ष महिना व इ.स.१९८३मधला माघ महिना हे क्षयमास होते.
- या पुढचा क्षयमास हा इ.स.२१२३मध्ये येईल.
- ज्यावर्षी क्षयमास असतो त्यावर्षी बारा ऐवजी ११ महिने नसतात. क्षयमासाच्या आधी एक अधिकमास येऊन महिने पूर्ववत १२ होतात, आणि त्याशिवाय नजीकच्या काळात आणखी एक अधिकमास येऊन त्यावर्षी १३ महिने होतात.
वेगवेगळी नावे
या क्षयमासास अहिस्पती मास असेही एक नाव आहे.
यापूर्वीचे काही क्षयमास
क्षयमासाच्या आधीचा महिना (इ.स.) | क्षयमासाच्या नंतरचा महिना (इ.स.) | क्षयमास (हिंदू महिना) | आधीचा अधिकमास (इ.स.) | नंतरचा अधिकमास (इ.स.) | किती वर्षांनी?(इ.स.) | |
---|---|---|---|---|---|---|
मार्गशीर्ष इ.स. ७७० | माघ इ.. ७७१ | पौष | आश्विन इ.स. ७७० | चैत्र इ.स.७७१ | -- | |
कार्तिक ८९२ | पौष ८९३ | मार्गशीर्ष | कार्तिक ८९२ | चैत्र ८९३ | १२२ | |
कार्तिक ९११ | पौष ९१२ | मार्गशीर्ष | आश्विन ९११ | चैत्र ९१२ | १९ | |
मार्गशीर्ष १०५२ | माघ १०५२ | पौष | आश्विन १०५२ | चैत्र १०५३ | १४१ | |
मार्गशीर्ष ११९३ | माघ ११९३ | पौष | आश्विन ११९३ | चैत्र ११९४ | १४१ | |
मार्गशीर्ष १२५८ | माघ १२५८ | पौष | कार्तिक १२५८ | चैत्र१२५९ | ६५ | |
मार्गशीर्ष १२७७ | माघ १२७७ | पौष | कार्तिक १२७७ | फाल्गुन १२७८ | १९ |
|