"मीना देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: {{गल्लत|मीना सुधाकर देशपांडे}} मीना देशपांडे या आचार्य प्र.के. अत्... |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
{{गल्लत|मीना सुधाकर देशपांडे}} |
{{गल्लत|मीना सुधाकर देशपांडे}} |
||
मीना देशपांडे या आचार्य [[प्र.के. अत्रे]] यांच्या कन्या. ह्याही एक लेखिका आहेत. |
मीना देशपांडे या आचार्य [[प्र.के. अत्रे]] यांच्या कन्या. ह्याही एक लेखिका आहेत. त्यांच्या पतीचे नाव सुधाकर देशपांडे. हे वांद्रे-मुंबई येथील नॅशनल कॉलेजात इंग्रजीचे प्राध्यापक तसेच उपप्राचार्य होते. २००७ साली २५ डिसेंबर या दिवशी त्यांचे ८०व्या वर्षी निधन झाले. |
||
==मीना देशपांडे यांनी लिहिलेली आणि संपादित केलेली पुस्तके== |
==मीना देशपांडे यांनी लिहिलेली आणि संपादित केलेली पुस्तके== |
२२:१६, २४ एप्रिल २०१९ ची आवृत्ती
मीना सुधाकर देशपांडे याच्याशी गल्लत करू नका.
मीना देशपांडे या आचार्य प्र.के. अत्रे यांच्या कन्या. ह्याही एक लेखिका आहेत. त्यांच्या पतीचे नाव सुधाकर देशपांडे. हे वांद्रे-मुंबई येथील नॅशनल कॉलेजात इंग्रजीचे प्राध्यापक तसेच उपप्राचार्य होते. २००७ साली २५ डिसेंबर या दिवशी त्यांचे ८०व्या वर्षी निधन झाले.
मीना देशपांडे यांनी लिहिलेली आणि संपादित केलेली पुस्तके
- अश्रूंचे नाते (आचार्य अत्र्यांच्या आठवणी)
- आचार्य अत्रे प्रतिभा आणि प्रतिमा (संपादित, अत्र्यांच्या लेखनाविषयी अनेक लेखकांनी लिहिलेल्या लेखांचा संग्रह)
- अत्र्यांच्या कऱ्हेचे पाणी या आत्मचरित्रानंतरचे पुरवणी चरित्र (खंड ६-७-८)
- पपा - एक महाकाव्य (सदरलेखन संग्रह)
- मॅरिलीन मन्रो (अनुवादित कादंबरी)
- मी असा झालो (आचार्य अत्र्यांच्या कऱ्हेचे पाणी ह्या पाच-खंडी आत्मचरित्रातून आणि त्यांच्याच मी कसा झालो या पुस्तकांतून निवडलेल्या उताऱ्यांचे संपादित चित्रमय संकलन, सहसंपादिका शिरीष पै)
- ये तारुण्या ये (कथासंग्रह)
- हुतात्मा (कादंबरी)