"मीना देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: {{गल्लत|मीना सुधाकर देशपांडे}} मीना देशपांडे या आचार्य प्र.के. अत्... |
(काही फरक नाही)
|
२१:५८, २४ एप्रिल २०१९ ची आवृत्ती
मीना सुधाकर देशपांडे याच्याशी गल्लत करू नका.
मीना देशपांडे या आचार्य प्र.के. अत्रे यांच्या कन्या. ह्याही एक लेखिका आहेत.
मीना देशपांडे यांनी लिहिलेली आणि संपादित केलेली पुस्तके
- अश्रूंचे नाते (आचार्य अत्र्यांच्या आठवणी)
- आचार्य अत्रे प्रतिभा आणि प्रतिमा (संपादित, अत्र्यांच्या लेखनाविषयी अनेक लेखकांनी लिहिलेल्या लेखांचा संग्रह)
- अत्र्यांच्या कऱ्हेचे पाणी या आत्मचरित्रानंतरचे पुरवणी चरित्र (खंड ६-७-८)
- पपा - एक महाकाव्य (सदरलेखन संग्रह)
- मॅरिलीन मन्रो (अनुवादित कादंबरी)
- मी असा झालो (आचार्य अत्र्यांच्या कऱ्हेचे पाणी ह्या पाच-खंडी आत्मचरित्रातून आणि त्यांच्याच मी कसा झालो या पुस्तकांतून निवडलेल्या उताऱ्यांचे संपादित चित्रमय संकलन, सहसंपादिका शिरीष पै)
- ये तारुण्या ये (कथासंग्रह)
- हुतात्मा (कादंबरी)