Jump to content

"मीना सुधाकर देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: {{गल्लत|मीना देशपांडे}} मीना सुधाकर देशपांडे (जन्म : पुणे, १४ मार्च...
(काही फरक नाही)

२१:३१, २४ एप्रिल २०१९ ची आवृत्ती

मीना सुधाकर देशपांडे (जन्म : पुणे, १४ मार्च १९३४) या एक स्वतंत्रपणे लिखाण करणाऱ्या मराठी लेखिका होत्या. त्यांनी अमेरिका, इंग्लंड, इटली, कॅनडा, जर्मनी, डेन्मार्क, फ्रान्स यांसारख्या अनेक देशांत केलेल्या प्रवासांमुळे त्यांच्या लेखनाला एक विशेष धार आली होती.

लग्नानंतर त्या मुंबईत स्थिरावल्या होत्या.

मीना सुधाकर देशपांडे यांनी लिहिलेली पुस्तके

  • अश्रूंचे नाते (चरित्र, १९९५)
  • पश्चिमगंध (प्रवासवर्णन, १९७५)
  • प्रिय जया (कादंबरी, १९९७)

(अपूर्ण)



{{वर्ग:मराठी लेखक]]