Jump to content

"दत्तू बांदेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
दत्तू तुकाराम बांदेकर (जन्म : कारवार, १९०९; मृत्यू : मुंबई, ४ ऑक्टोबर १९५९) हे कानडी भाषेत जेमेतेम सात ’बुकं’ शिकून मराठी भाषवर प्रभुत्व मिळविणारे एक आगळ्या प्रतिभेचे आणि वेगळ्याच प्रकृतीचे मराठी लेखक होते. त्यांचे सारे जीवन कष्टात गेले, पण त्यांच्या स्वभावात त्याचा कडवटपणा कधी उतरलेला कुणी पाहिला नाही. मोठ्मोठ्या विद्वानांपासून तए अगदी गावंढळापर्यंत सगळ्यांनाच त्यांच्या लिखाणाने लोभविले.
दत्तात्रेय तुकाराम बांदेकर (जन्म : कारवार, २२ सप्टेंबर १९०९; मृत्यू : मुंबई, ४ ऑक्टोबर १९५९) हे कानडी भाषेत जेमेतेम सात ’बुकं’ शिकून मराठी भाषेवर प्रभुत्व मिळविणारे एक आगळ्या प्रतिभेचे आणि वेगळ्याच प्रकृतीचे मराठी लेखक होते. त्यांचे सारे जीवन कष्टात गेले, पण त्यांच्या स्वभावात त्याचा कडवटपणा कधी उतरलेला कुणी पाहिला नाही. मोठमोठ्या विद्वानांपासून ते अगदी गावंढळापर्यंत सगळ्यांनाच त्यांच्या लिखाणाने लोभविले.

[[आचार्य अत्रे|आचार्य अत्र्यांचे]] ते उजवे हात होते. १९३४साली [[आचार्य अत्रे]], दत्तू बांदेकर, सुंदर मानकर आणि कॅप्टन [[मा.कृ.शिंदे]] यांनी ’साहित्य झब्बूशाही विध्वंसक मंडळ’ नावाचे साहित्यावर चर्चा करणारे मंडळ काढले होते. मंडळाच्या पहिलीच सभा विभावरी शिरूरकर यांच्या वाङ्‍मयावर मुंबईच्या रॉयल ऑपेरा हाऊसमध्ये झाली होती. तेव्हापासून अत्रे आणि बांदेकरांची मैत्री सुरू झाली.

ओळ ७: ओळ ७:
चित्रपट विषयाला वाहिलेल्या ’चित्रा’ मासिकातील ’सख्या हरी’ या टोपणनावाखाली प्रकाशित होणाऱ्या बांदेकरांच्या सदरामुळे ते महाराष्ट्राचे लाडके लेखक झाले.
चित्रपट विषयाला वाहिलेल्या ’चित्रा’ मासिकातील ’सख्या हरी’ या टोपणनावाखाली प्रकाशित होणाऱ्या बांदेकरांच्या सदरामुळे ते महाराष्ट्राचे लाडके लेखक झाले.

दत्तू बांदेकर स्वत: प्रसिद्धिपराङ्‍मुख होते. ते इतके लाजरे होते की कधी जनतेसमोर ते आले नाहीत. त्यांनी कुणालाही आपली मुलाखत घेऊ दिली नाही की आपला फोटो काढू दिला. [[पांवा. गाडगीळ]] यांनी एका लेखात लिहिले आहे की, "दत्तू बांदेकर इतके लाजाळे आणि एकान्तिक होते की आचार्य अत्र्यांनी मुद्दाम बोलावून आणि एकोणीस वर्षे ’नवयुग’मध्ये त्यांची लहर सांभाळून त्यांना ठेवले नसते तर, लेखक म्हणून दत्तू बांदेकर कधीच संपले असते.
दत्तू बांदेकर स्वत: प्रसिद्धिपराङ्‍मुख होते. ते इतके लाजरे होते की कधी जनतेसमोर ते आले नाहीत. त्यांनी कुणालाही आपली मुलाखत घेऊ दिली नाही की आपला फोटो काढू दिला. [[पां.वा. गाडगीळ]] यांनी एका लेखात लिहिले आहे की, "दत्तू बांदेकर इतके लाजाळे आणि एकान्तिक होते की आचार्य अत्र्यांनी मुद्दाम बोलावून आणि एकोणीस वर्षे ’नवयुग’मध्ये त्यांची लहर सांभाळून त्यांना ठेवले नसते तर, लेखक म्हणून दत्तू बांदेकर कधीच संपले असते.

त्यांचे मित्र [[मा.कृ.शिंदे]] यांना दत्तू बांदेकरांच्या नृत्याभिनयाच्या गुणाची चांगली कल्पना होती. पण शिंदे यांनी कितीही आटापीटा केला तरी दत्तूला ते रंगमंचावर आणू शकले नाहीत. दत्तू बांदेकर यांनी लिहिलेले ’विचित्र चोर’ हे नाटक रंगमंचावर आले खरे, पण पहिल्याच प्रयोगात आपटले. त्या नाटकाच्या सर्व उपलब्ध प्रती बांदेकरांनी जाळून टाकल्या.

दत्तू बांदेकरांच्या ’जावई शोध’ या दुसऱ्या नाटकाचा मात्र प्रयोग झाला. या नाटकाची भाषा कोकणी मिश्रित मराठी असून त्यात बांदेकरांनी कारवारमधील काळू नदीचे आणि निसर्गसौंदर्याचे वर्णन केले आहे.१९५१ साली कारवारला [[अ.का. प्रियोळकर]] यांच्या अध्यक्षतेखाली जे मराठी साहित्य संमेलन झाले होते, त्यात या नाटकाचा प्रयोग झाला.
दत्तू बांदेकरांच्या ’जावई शोध’ या दुसऱ्या नाटकाचा मात्र प्रयोग झाला. या नाटकाची भाषा कोकणी मिश्रित मराठी असून त्यात बांदेकरांनी कारवारमधील काळू नदीचे आणि निसर्गसौंदर्याचे वर्णन केले आहे. १९५१ साली कारवारला [[अ.का. प्रियोळकर]] यांच्या अध्यक्षतेखाली जे मराठी साहित्य संमेलन झाले होते, त्यात या नाटकाचा प्रयोग झाला.

==दत्तू बांदेकर यांचा मित्रपरिवार==
==दत्तू बांदेकर यांचा मित्रपरिवार==
* [[आचार्य अत्रे]]
* [[आचार्य अत्रे]]
* शाहीर [[अमर शेख]]
* ’सुगंध’ मासिकाचे संपादक श्री. एकबोटे
* नंदन कालेलकर (लंडनला जाऊन केस कापण्याचे आधुनिक तंत्र शिकून आधी मुंबईत आणि मग पुण्यात पुण्यात सलून काढणारा पहिला ’न्हावी’)
* अर्जुन सी. केळुस्कर - ’धनुर्धारी’ साप्ताहिकाचे संपादक
* गद्रे
* प्रभाकर गुप्ते
* जुवेकर गुरुजी
* [[बाळ ठाकरे]]
* रमेश नाडकर्णी
* ’आवाज’चे संस्थापक-संपादक [[मधुकर पाटकर]]
* कॅ. [[मा.कृ.शिंदे]] - हे पत्रकार, लेखक, कवी, नाटककार, संपादक आणि अभिनेते होते.
* कॅ. [[मा.कृ.शिंदे]] - हे पत्रकार, लेखक, कवी, नाटककार, संपादक आणि अभिनेते होते.
* सुंदर मानकर
* सुंदर मानकर
* [[अप्पा पेंडसे]] -पुरोगामी वृत्तीचे एक झुंझार पत्रकार आणि शिक्षणतज्ज्ञ
* ’आवाज’चे संस्थापक-संपादक [[मधुकर पाटकर]]
* ’अलका’ मासिकाचे संपादक [[श्रीकृष्ण पोवळे]]
* अर्जुन सी. केळुस्कर - ’धनुर्धारी’ साप्ताहिकाचे संपादक
* द.म. सुतार - हेही धनुर्धारीचे एक संपादक होते.
* वसंतराव मराठे
* वसंतराव मराठे
* रमेश नाडकर्णी
* जुवेकर गुरुजी
* प्रभाकर गुप्ते
* माधव रेडकर
* माधव रेडकर
* रघुवीर रेळे
* रघुवीर रेळे
* द.म. सुतार - हेही धनुर्धारीचे एक संपादक होते.
* गद्रे
* [[अप्पा पेंडसे]] -पुरोगामी वृत्तीचे एक झुंझार पत्रकार आणि शिक्षणतज्ञ
* नंदन कालेलकर (लंडनला जाऊन केस कापण्याचे आधुनिक तंत्र शिकून आधी मुंबईत आणि मग पुण्यात पुण्यात सलून काढणारा पहिला ’न्हावी’)
* [[बाळ ठाकर]]
* ’अलका’ मासिकाचे संपादक [[श्रीकृष्ण पोवळे]]
* ’सुगंध’ मासिकाचे संपादक श्री. एकबोटे
* शाहीर [[अमर शेख]]
*

==दत्तू बांदेकर यांचे प्रकाशित वाङ्‌मय==
==दत्तू बांदेकर यांचे प्रकाशित वाङ्‌मय==
* अतिप्रसंग (प्रस्तावना : [[चं. वि. बावडेकर]], टिपण: अनंत काणेकर, मुखपृष्ठ: दीनानाथ दलाल) (१९४०),
* अतिप्रसंग
* अनिल
* अनिल
* अमृतवाणी
* अमृतवाणी (लघुनिबंध, १९४८)
* आडपडदा
* आडपडदा (१९४७)
* आपकी सेवामे (हिंदी चित्रपटाची पटकथा, १९४७)
* आपकी सेवामे (हिंदी चित्रपटाची पटकथा, १९४७)
* आर्य चाणक्य
* आर्य चाणक्य
* आवळ्या भोपळ्याची मोट
* आवळ्या भोपळ्याची मोट (१९५८)
* कबुली जबाब
* कबुली जबाब (मृत्यूपर्यंत अप्रकाशित)
* कारुण्याचा विनोदी शाहीर
* कारुण्याचा विनोदी शाहीर
* गडी फू
* गडी फू (मृत्यूपर्यंत अप्रकाशित)
* गुंडाच्या तावडीतील सुंदरी
* गुंडाच्या तावडीतील सुंदरी (१९४६, रहस्यमालाचा दिवाळी अंक)
* गुलछबूचा फार्स (दिवाळी अंकात)
* चिरीमिरी (१९५९)
* चिरीमिरी (१९५९)
* चुकामूक
* चुकामूक (लघु कादंबरी)
* चोरपावले
* चोरपावले
* जावईशोध (नाटक)
* जावईशोध (नाटक, १९५१)
* तू आणि मी
* तू आणि मी (आत्मकथन, १९४४)
* तो आणि ती
* तो आणि ती (संवाद, १९३८)
* नजरबंदी
* नजरबंदी (नाटक, १९४४)
* नवी आघाडी
* नवी आघाडी (१९४४)
* पंचगव्य (विडंबन काव्यसंग्रह, १९५७. या पुस्तकात बांदेकरांच्या ३६ कविता आहेत, बाकीच्या अत्र्यांच्या)
* पंचगव्य (विडंबन काव्यसंग्रह, १९५७. या पुस्तकात बांदेकरांच्या ३६ कविता आहेत, बाकीच्या अत्र्यांच्या)
* पेचपसंग
* पेचपसंग (१९४७)
* प्यारी
* प्यारी (१९४४)
* प्रेमपत्रे
* प्रेमपत्रे (१९४६)
* प्रेमाचा गुलकंद (१९५९)
* प्रेमाचा गुलकंद (१९५९)
* बहुरूपी
* बहुरूपी (१९४१)
* मोहनिद्रा (मृत्यूपर्यंत अप्रकाशित)
* विचित्र चोर (नाटक, १९४३)
* विचित्र चोर (नाटक, १९४३)
* वितंडवाद
* वितंडवाद
* वेताळ प्रसन्‍न
* वेताळ प्रसन्‍न (१९६०, मृत्यूनंतर)
* सख्याहरी
* सख्याहरी (प्रस्तावना - [[प्र.के. अत्रे]])
* हिरवी माडी
* हिरवी माडी (मृत्यूपर्यंत अप्रकाशित)

==दत्तू बांदेकरांच्या जीवनावर लिहिली गेलेली पुस्तके, लेख, नियतकालिके वगैरे==
==दत्तू बांदेकरांच्या जीवनावर लिहिली गेलेली पुस्तके, लेख, नियतकालिके वगैरे==
ओळ ७१: ओळ ७२:
* आठवणीतील बांदेकर (मनोहर बोर्डकर)
* आठवणीतील बांदेकर (मनोहर बोर्डकर)
* दत्तू बांदेकर (चरित्र, लेखिका नेत्रा बांदेकर ऊर्फ नीलांबरी जोगीश)
* दत्तू बांदेकर (चरित्र, लेखिका नेत्रा बांदेकर ऊर्फ नीलांबरी जोगीश)
* सं.ग. मालशे संशोधन केंद्रातर्फे सादर करण्यात आलेला दत्तू बांदेकरांवरील शोधनिबंध, कविता महाजन, १९९६)
* सं.ग. मालशे संशोधन केंद्रातर्फे सादर करण्यात आलेला दत्तू बांदेकरांवरील शोधनिबंध, कविता महाजन, [http://aisiakshare.com/node/6926|(१९९६)]

(अपूर्ण)
(अपूर्ण)

२२:४६, २० एप्रिल २०१९ ची आवृत्ती

दत्तात्रेय तुकाराम बांदेकर (जन्म : कारवार, २२ सप्टेंबर १९०९; मृत्यू : मुंबई, ४ ऑक्टोबर १९५९) हे कानडी भाषेत जेमेतेम सात ’बुकं’ शिकून मराठी भाषेवर प्रभुत्व मिळविणारे एक आगळ्या प्रतिभेचे आणि वेगळ्याच प्रकृतीचे मराठी लेखक होते. त्यांचे सारे जीवन कष्टात गेले, पण त्यांच्या स्वभावात त्याचा कडवटपणा कधी उतरलेला कुणी पाहिला नाही. मोठमोठ्या विद्वानांपासून ते अगदी गावंढळापर्यंत सगळ्यांनाच त्यांच्या लिखाणाने लोभविले.

आचार्य अत्र्यांचे ते उजवे हात होते. १९३४साली आचार्य अत्रे, दत्तू बांदेकर, सुंदर मानकर आणि कॅप्टन मा.कृ.शिंदे यांनी ’साहित्य झब्बूशाही विध्वंसक मंडळ’ नावाचे साहित्यावर चर्चा करणारे मंडळ काढले होते. मंडळाच्या पहिलीच सभा विभावरी शिरूरकर यांच्या वाङ्‍मयावर मुंबईच्या रॉयल ऑपेरा हाऊसमध्ये झाली होती. तेव्हापासून अत्रे आणि बांदेकरांची मैत्री सुरू झाली.

जुलै १९४०पासून बांदेकर आचार्य अत्र्यांच्या साप्ताहिक नवयुगमध्ये ’रविवारचा मोरावळा’ नावाचे सदर लिहीत.

चित्रपट विषयाला वाहिलेल्या ’चित्रा’ मासिकातील ’सख्या हरी’ या टोपणनावाखाली प्रकाशित होणाऱ्या बांदेकरांच्या सदरामुळे ते महाराष्ट्राचे लाडके लेखक झाले.

दत्तू बांदेकर स्वत: प्रसिद्धिपराङ्‍मुख होते. ते इतके लाजरे होते की कधी जनतेसमोर ते आले नाहीत. त्यांनी कुणालाही आपली मुलाखत घेऊ दिली नाही की आपला फोटो काढू दिला. पां.वा. गाडगीळ यांनी एका लेखात लिहिले आहे की, "दत्तू बांदेकर इतके लाजाळे आणि एकान्तिक होते की आचार्य अत्र्यांनी मुद्दाम बोलावून आणि एकोणीस वर्षे ’नवयुग’मध्ये त्यांची लहर सांभाळून त्यांना ठेवले नसते तर, लेखक म्हणून दत्तू बांदेकर कधीच संपले असते.

त्यांचे मित्र मा.कृ.शिंदे यांना दत्तू बांदेकरांच्या नृत्याभिनयाच्या गुणाची चांगली कल्पना होती. पण शिंदे यांनी कितीही आटापीटा केला तरी दत्तूला ते रंगमंचावर आणू शकले नाहीत. दत्तू बांदेकर यांनी लिहिलेले ’विचित्र चोर’ हे नाटक रंगमंचावर आले खरे, पण पहिल्याच प्रयोगात आपटले. त्या नाटकाच्या सर्व उपलब्ध प्रती बांदेकरांनी जाळून टाकल्या.

दत्तू बांदेकरांच्या ’जावई शोध’ या दुसऱ्या नाटकाचा मात्र प्रयोग झाला. या नाटकाची भाषा कोकणी मिश्रित मराठी असून त्यात बांदेकरांनी कारवारमधील काळू नदीचे आणि निसर्गसौंदर्याचे वर्णन केले आहे. १९५१ साली कारवारला अ.का. प्रियोळकर यांच्या अध्यक्षतेखाली जे मराठी साहित्य संमेलन झाले होते, त्यात या नाटकाचा प्रयोग झाला.

दत्तू बांदेकर यांचा मित्रपरिवार

  • आचार्य अत्रे
  • शाहीर अमर शेख
  • ’सुगंध’ मासिकाचे संपादक श्री. एकबोटे
  • नंदन कालेलकर (लंडनला जाऊन केस कापण्याचे आधुनिक तंत्र शिकून आधी मुंबईत आणि मग पुण्यात पुण्यात सलून काढणारा पहिला ’न्हावी’)
  • अर्जुन सी. केळुस्कर - ’धनुर्धारी’ साप्ताहिकाचे संपादक
  • गद्रे
  • प्रभाकर गुप्ते
  • जुवेकर गुरुजी
  • बाळ ठाकरे
  • रमेश नाडकर्णी
  • ’आवाज’चे संस्थापक-संपादक मधुकर पाटकर
  • कॅ. मा.कृ.शिंदे - हे पत्रकार, लेखक, कवी, नाटककार, संपादक आणि अभिनेते होते.
  • सुंदर मानकर
  • अप्पा पेंडसे -पुरोगामी वृत्तीचे एक झुंझार पत्रकार आणि शिक्षणतज्ज्ञ
  • ’अलका’ मासिकाचे संपादक श्रीकृष्ण पोवळे
  • वसंतराव मराठे
  • माधव रेडकर
  • रघुवीर रेळे
  • द.म. सुतार - हेही धनुर्धारीचे एक संपादक होते.

दत्तू बांदेकर यांचे प्रकाशित वाङ्‌मय

  • अतिप्रसंग (प्रस्तावना : चं. वि. बावडेकर, टिपण: अनंत काणेकर, मुखपृष्ठ: दीनानाथ दलाल) (१९४०),
  • अनिल
  • अमृतवाणी (लघुनिबंध, १९४८)
  • आडपडदा (१९४७)
  • आपकी सेवामे (हिंदी चित्रपटाची पटकथा, १९४७)
  • आर्य चाणक्य
  • आवळ्या भोपळ्याची मोट (१९५८)
  • कबुली जबाब (मृत्यूपर्यंत अप्रकाशित)
  • कारुण्याचा विनोदी शाहीर
  • गडी फू (मृत्यूपर्यंत अप्रकाशित)
  • गुंडाच्या तावडीतील सुंदरी (१९४६, रहस्यमालाचा दिवाळी अंक)
  • गुलछबूचा फार्स (दिवाळी अंकात)
  • चिरीमिरी (१९५९)
  • चुकामूक (लघु कादंबरी)
  • चोरपावले
  • जावईशोध (नाटक, १९५१)
  • तू आणि मी (आत्मकथन, १९४४)
  • तो आणि ती (संवाद, १९३८)
  • नजरबंदी (नाटक, १९४४)
  • नवी आघाडी (१९४४)
  • पंचगव्य (विडंबन काव्यसंग्रह, १९५७. या पुस्तकात बांदेकरांच्या ३६ कविता आहेत, बाकीच्या अत्र्यांच्या)
  • पेचपसंग (१९४७)
  • प्यारी (१९४४)
  • प्रेमपत्रे (१९४६)
  • प्रेमाचा गुलकंद (१९५९)
  • बहुरूपी (१९४१)
  • मोहनिद्रा (मृत्यूपर्यंत अप्रकाशित)
  • विचित्र चोर (नाटक, १९४३)
  • वितंडवाद
  • वेताळ प्रसन्‍न (१९६०, मृत्यूनंतर)
  • सख्याहरी (प्रस्तावना - प्र.के. अत्रे)
  • हिरवी माडी (मृत्यूपर्यंत अप्रकाशित)

दत्तू बांदेकरांच्या जीवनावर लिहिली गेलेली पुस्तके, लेख, नियतकालिके वगैरे

  • ’दर्पण’चा दत्तू बांदेकर जन्मशताब्दी विशेषांक (२००९)
  • आठवणीतील बांदेकर (मनोहर बोर्डकर)
  • दत्तू बांदेकर (चरित्र, लेखिका नेत्रा बांदेकर ऊर्फ नीलांबरी जोगीश)
  • सं.ग. मालशे संशोधन केंद्रातर्फे सादर करण्यात आलेला दत्तू बांदेकरांवरील शोधनिबंध, कविता महाजन, [१]

(अपूर्ण)