"बबन प्रभू" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
|||
ओळ १: | ओळ १: | ||
'''बबन प्रभू''', जन्मनाव '''साजबा विनायक प्रभू'''<ref>{{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.loksatta.com/daily/20041212/lr08.htm | शीर्षक = प्रभूंचा बबन म्हातारा? | लेखक = [[आत्माराम भेंडे]] | प्रकाशक = [[लोकसत्ता]] | दिनांक = १२ डिसेंबर, इ.स. २००४ | भाषा = मराठी }}</ref>, (जन्म :१६ डिसेंबर १९२९ - मृत्यू : इ.स. १९८१) हे मराठी रंगभूमीवरील एक अभिनेता आणि नाटककार होते. 'झोपी गेलेला जागा झाला' हे त्यांनी लिहिलेले नाटक खूप लोकप्रिय झाले होते. मुंबई दूरदर्शनच्या सुरुवातीच्या काळात बबन प्रभू रोज एकदातरी पडद्यावर येऊन काही गमतीदार गोष्टी, चुटके किंवा विनोद सांगत असत. |
'''बबन प्रभू''', जन्मनाव '''साजबा विनायक प्रभू'''<ref>{{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.loksatta.com/daily/20041212/lr08.htm | शीर्षक = प्रभूंचा बबन म्हातारा? | लेखक = [[आत्माराम भेंडे]] | प्रकाशक = [[लोकसत्ता]] | दिनांक = १२ डिसेंबर, इ.स. २००४ | भाषा = मराठी }}</ref>, (जन्म :१६ डिसेंबर १९२९ - मृत्यू : इ.स. १९८१) हे मराठी रंगभूमीवरील एक अभिनेता आणि नाटककार होते. 'झोपी गेलेला जागा झाला' हे त्यांनी लिहिलेले नाटक खूप लोकप्रिय झाले होते. मुंबई दूरदर्शनच्या सुरुवातीच्या काळात बबन प्रभू रोज एकदातरी पडद्यावर येऊन काही गमतीदार गोष्टी, चुटके किंवा विनोद सांगत असत. बबन प्रभू यांना मराठी फार्सचा राजा म्हणत. मुंबई दूरदर्शनवर हास परिहास हा बबन प्रभू व याकूब सईद यांचा कार्यक्रम खूप गाजला होता. |
||
आकाशवाणी निवेदक आणि कलाकार [[नीलम प्रभू]] ह्या त्यांच्या पत्नी होत. |
आकाशवाणी निवेदक आणि कलाकार [[नीलम प्रभू]] ह्या त्यांच्या पत्नी होत. |
||
==सन्मान== |
==सन्मान== |
||
दादर (मुंबई) |
दादर पश्चिम (मुंबई)मधील शिवाजी पार्कजवळील एका चौकाला बबन प्रभू चौक हे नाव दिले आहे. |
||
==पुरस्कार== |
==पुरस्कार== |
०९:५३, ११ एप्रिल २०१९ ची आवृत्ती
बबन प्रभू, जन्मनाव साजबा विनायक प्रभू[१], (जन्म :१६ डिसेंबर १९२९ - मृत्यू : इ.स. १९८१) हे मराठी रंगभूमीवरील एक अभिनेता आणि नाटककार होते. 'झोपी गेलेला जागा झाला' हे त्यांनी लिहिलेले नाटक खूप लोकप्रिय झाले होते. मुंबई दूरदर्शनच्या सुरुवातीच्या काळात बबन प्रभू रोज एकदातरी पडद्यावर येऊन काही गमतीदार गोष्टी, चुटके किंवा विनोद सांगत असत. बबन प्रभू यांना मराठी फार्सचा राजा म्हणत. मुंबई दूरदर्शनवर हास परिहास हा बबन प्रभू व याकूब सईद यांचा कार्यक्रम खूप गाजला होता.
आकाशवाणी निवेदक आणि कलाकार नीलम प्रभू ह्या त्यांच्या पत्नी होत.
सन्मान
दादर पश्चिम (मुंबई)मधील शिवाजी पार्कजवळील एका चौकाला बबन प्रभू चौक हे नाव दिले आहे.
पुरस्कार
- नाट्यलेखनासाठी दरवर्षी बबन प्रभू स्मृती पुरस्कार दिला जातो. आत्तापर्यंत हा पुरस्कार मिळालेले नाटककार (आणि त्यांचे नाटक)
- गुरु ठाकुर, वर्ष २००७-०८; (भैय्या हात पाय पसरी)
याशिवाय, बबन प्रभू यांच्या स्मरणार्थ त्यांचे बंधू-भगिनी आणि मित्रपरिवार दरवर्षी आणखी एक ’बबन प्रभू स्मृती पुरस्कार’ देतात. २०१३साली हा पुरस्कार संतोष पवार यांना मिळाला. पुरस्कारार्थीची निवड अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद करते.
नाट्य-कारकीर्द
नाटककार
- बबन प्रभूंनी लिहिलेली नाटके
- घोळात घोळ
- चोरावर मोर
- झोपी गेलेला जागा झाला
- दिनूच्या सासूबाई राधाबाई
- पळा पळा कोण पुढे पळे तो
- माकड आणि पाचर
अभिनेता
बबन प्रभूंनी अनेक नाटकांतून कामे केली. घोळात घोळ नाटकामधील शांतू आणि पळा पळा कोण पुढे पळे तो नाटकामधील बन्सीधर या त्यांनी रंगवलेल्या भूमिका विशेष गाजल्या.
संदर्भ आणि नोंदी
- ^ आत्माराम भेंडे. http://www.loksatta.com/daily/20041212/lr08.htm. Missing or empty
|title=
(सहाय्य)