Jump to content

"शोभा भागवत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: शोभा भागवत या प्रामुख्याने मुलांसंबंधी पुस्तके लिहिणाऱ्या मरा...
(काही फरक नाही)

१०:५३, २ एप्रिल २०१९ ची आवृत्ती

शोभा भागवत या प्रामुख्याने मुलांसंबंधी पुस्तके लिहिणाऱ्या मराठी लेखिका आहेत.

शोभा भागवत यांची पुस्तके

  • आपली मुलं (मार्गदर्शनपर)
  • गंमतजत्रा (बालसाहित्य)
  • गारांचा पाऊस (मार्गदर्शनपर)
  • बहुरूप गांधी (अनुवादित बालसाहित्य, मूळ इंग्रजी लेखक - अनु बंदोपाध्याय) . या पुस्तकाला जवाहरलाल नेहरूंची प्रस्तावना आहे.
  • मूल नावाचं सुंदर कोडं (मुलांच्या बोलांचे संकलन)
  • विश्व आपलं कुटुंब (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - कृष्णकुमार). - मार्गदर्शनपर.
  • सारं काही मुलांसाठी (मार्गदर्शनपर)