"सुहास बहुळकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: सुहास बहुळकर हे एक ख्यातनाम चित्रकार आणि लेखक आहेत. ==सुहास बहुळक... |
(काही फरक नाही)
|
२१:३९, २९ मार्च २०१९ ची आवृत्ती
सुहास बहुळकर हे एक ख्यातनाम चित्रकार आणि लेखक आहेत.
सुहास बहुळकर यांनी लिहिलेली पुस्तके
- आयुष्याची मौल्यवान माती : शिल्पकार करमरकर
- चित्रकार गोपाल देऊसकर : कलावंत आणि माणूस
पुरस्कार
चतुरंग प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार (२०१८)