"सुहास फडके" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: सुहास फडके हे एक मराठी लेखक आहेत. ==सुहास फडके यांनी लिहिलेली पुस... |
(काही फरक नाही)
|
२१:२२, २९ मार्च २०१९ ची आवृत्ती
सुहास फडके हे एक मराठी लेखक आहेत.
सुहास फडके यांनी लिहिलेली पुस्तके
- पांडुरंग सदाशिव खानखोजे : क्रांती आणि हरितक्रांती (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखिका - डॉ. सावित्री साहनी)
- लोहपुरुष (वल्लभभाई पटेलांचे चरित्र)
- विकीलीक्स (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - जुलियन असांज)