"गिरीश जाखोटिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: डाॅ.. गिरीश प. जाखोटिया हे एक आंतरराष्ट्रीय उद्योजक सल्लागार, अर्...
(काही फरक नाही)

२१:४५, २७ मार्च २०१९ ची आवृत्ती

डाॅ.. गिरीश प. जाखोटिया हे एक आंतरराष्ट्रीय उद्योजक सल्लागार, अर्थतज्ज्ञ व प्रभावी वक्ता असून एक मराठी-इंग्रजी लेखक आहेत.

डाॅ. गिरीश जाखोटिया यांनी लिहिलेली पुस्तके

  • The Outburst
  • आक्रमण
  • आपही बनिये कृष्ण (हिंदी)
  • एका मारवाड्याची गोष्ट
  • Krishna: The Ultimate Idol
  • कृष्णनीती (मराठी-इंग्रजी)
  • Krishna Nit i: Krishnas Wisdom for 21st Century
  • Cases in Management (सहलेखिका - मंजिरी जाखोटिया)
  • Practical Aspects Of Human Resource Management (सहलेखक - डाॅ. संतृप्त मिश्र -Group Director HR, Aditya Birla Group)
  • Finance Made Simple (सहलेखिका -मंजिरी जाखोटिया)
  • बदल : २१व्या शतकाची कादंबरी
  • डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आणि २१वे शतक
  • यशस्वी उद्योगाचे ३६ मंत्र
  • वंश (मराठी-इंग्रजी)
  • छत्रपती शिवाजी महाराज : व्यवस्थापन गुरू आणि व्यूहरचनाकार
  • Strategic Financial Management
  • Strategic Planning, Execution, and Measurement (SPEM): A Powerful Tool for CEOs

पुरस्कार

  • अकरा साहित्यिक पुरस्कार (मार्च २०१९पर्यंत)