Jump to content

"यशवंत पाठक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: प्रा.डॉ. यशवंत पाठक (जन्म : सन १९४६; निधन : नाशिक, २३ मार्च २०१९) हे सं...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
प्रा.डॉ. यशवंत पाठक (जन्म : सन १९४६; निधन : नाशिक, २३ मार्च २०१९) हे संत साहित्याचे अभ्यासक आणि लेखक होते. ते मराठी व संस्कृतमध्ये एम.ए. असून त्यांनी 'कीर्तन परंपरा आणि मराठी साहित्य' या विषयावर पुणे विद्यापीठातून १९७८मध्ये पीएच्‌.ड़ी. मिळवली होती. त्यांच्या प्रबंधाचे नाव 'नाचू कीर्तनाचे रंगी' असे होते.
प्रा.डॉ. यशवंत पाठक (जन्म : सन १९४६; निधन : नाशिक, २३ मार्च २०१९) हे संत साहित्याचे अभ्यासक आणि लेखक होते. ते मराठी व संस्कृतमध्ये एम.ए. असून त्यांनी 'कीर्तन परंपरा आणि मराठी साहित्य' या विषयावर पुणे विद्यापीठातून १९७८मध्ये पीएच्‌.ड़ी. मिळवली होती. त्यांचा हा प्रबंध 'नाचू कीर्तनाचे रंगी' या नावाने पुस्तकरूपात प्रकाशित झाला.


यशवंत पाठक हे [[मनमाड]]च्या येथे महात्मा गांधी विद्यामंदिराच्या महाविद्यालयात ३५ वर्षे प्राध्यापक होते.
यशवंत पाठक हे [[मनमाड]]च्या येथे महात्मा गांधी विद्यामंदिराच्या महाविद्यालयात ३५ वर्षे प्राध्यापक होते.
ओळ ५: ओळ ५:
==डाॅ.यशवंत पाठक यांनी लिहिलेली पुस्तके==
==डाॅ.यशवंत पाठक यांनी लिहिलेली पुस्तके==
* अंगणातले आभाळ (आत्मकथन)
* अंगणातले आभाळ (आत्मकथन)
* अंतरीचे धावे (धार्मिक)
* आनंदाचे आवार (लेखसंग्रह)
* आनंदाचे आवार (लेखसंग्रह)
* कीर्तन प्रयोग (चर्चासत्रांमध्ये सादर झालेले विविध कीर्तनप्रकारांवरचे निबंध)
* कीर्तन प्रयोग (चर्चासत्रांमध्ये सादर झालेले विविध कीर्तनप्रकारांवरचे निबंध)
* कैवल्याची यात्रा (धार्मिक - ज्ञानेश्वरांचा आणि विवेकानंदांचा ज्ञानयज्ञ, तुलना)
* Gandhi and the World (सहलेखक - देवीदत्त अरविंद महापात्रा)
* चंदनाची पाखर (कथासंग्रह)
* चंदनाची पाखर (कथासंग्रह)
* चंद्राचा एकांत (ललित लेख)
* चंद्राचा एकांत (ललित लेख)
* नाचू कीर्तनाचे रंगी (प्रबंध)
* निरंजनाचे माहेर
* निरंजनाचे माहेर (धार्मिक)
* पहाटसरी (ज्ञानेश्वरीवर आधरित विवेचने)
* पहाटसरी (ज्ञानेश्वरीवर आधरित विवेचने)
* ब्रह्मगिरीची सावली (कादंबरी)
* ब्रह्मगिरीची सावली (कादंबरी)
* Meanings of Old Age and Aging in the Tradition of India (सहलेखक - डाॅ. श्रीनिवास टिळक)
* मोहर मैत्रीचा (ललित लेखसंग्रह)
* मोहर मैत्रीचा (ललित लेखसंग्रह)
* येणे बोधे आम्हा असो सर्वकाळ
* येणे बोधे आम्हा असो सर्वकाळ (सोनोपंत दांडेकरांचे चरित्र, कार्य आणि तत्त्वज्ञान)
* संचिताची कोजागिरी (कादंबरी)
* संचिताची कोजागिरी (कादंबरी)


==प्रा. यशवंत पाठक यांना मिळालेले पुरस्कार==
==प्रा. यशवंत पाठक यांना मिळालेले पुरस्कार==
* चतुरंग पुरस्कार
* चतुरंग पुरस्कार
* डॉ. निर्मलकुमार फडकुले पुरस्कार
* डॉ. निर्मलकुमार फडकुले पुरस्कार
* महाराष्ट्र सरकारचे पुरस्कार (अंगणातले आभाळ (आत्मकथन),नाचू कीर्तनाचे रंगी, निरंजनाचे माहेर आणि येणे बोधे आम्हा असो सर्वकाळ या पुस्तकांना)
* संत विष्णुदास कवी पुरस्कार
* संत विष्णुदास कवी पुरस्कार
* संत ज्ञानदेव पुरस्कार
* संत ज्ञानदेव पुरस्कार

१५:४६, २३ मार्च २०१९ ची आवृत्ती

प्रा.डॉ. यशवंत पाठक (जन्म : सन १९४६; निधन : नाशिक, २३ मार्च २०१९) हे संत साहित्याचे अभ्यासक आणि लेखक होते. ते मराठी व संस्कृतमध्ये एम.ए. असून त्यांनी 'कीर्तन परंपरा आणि मराठी साहित्य' या विषयावर पुणे विद्यापीठातून १९७८मध्ये पीएच्‌.ड़ी. मिळवली होती. त्यांचा हा प्रबंध 'नाचू कीर्तनाचे रंगी' या नावाने पुस्तकरूपात प्रकाशित झाला.

यशवंत पाठक हे मनमाडच्या येथे महात्मा गांधी विद्यामंदिराच्या महाविद्यालयात ३५ वर्षे प्राध्यापक होते.

डाॅ.यशवंत पाठक यांनी लिहिलेली पुस्तके

  • अंगणातले आभाळ (आत्मकथन)
  • अंतरीचे धावे (धार्मिक)
  • आनंदाचे आवार (लेखसंग्रह)
  • कीर्तन प्रयोग (चर्चासत्रांमध्ये सादर झालेले विविध कीर्तनप्रकारांवरचे निबंध)
  • कैवल्याची यात्रा (धार्मिक - ज्ञानेश्वरांचा आणि विवेकानंदांचा ज्ञानयज्ञ, तुलना)
  • Gandhi and the World (सहलेखक - देवीदत्त अरविंद महापात्रा)
  • चंदनाची पाखर (कथासंग्रह)
  • चंद्राचा एकांत (ललित लेख)
  • नाचू कीर्तनाचे रंगी (प्रबंध)
  • निरंजनाचे माहेर (धार्मिक)
  • पहाटसरी (ज्ञानेश्वरीवर आधरित विवेचने)
  • ब्रह्मगिरीची सावली (कादंबरी)
  • Meanings of Old Age and Aging in the Tradition of India (सहलेखक - डाॅ. श्रीनिवास टिळक)
  • मोहर मैत्रीचा (ललित लेखसंग्रह)
  • येणे बोधे आम्हा असो सर्वकाळ (सोनोपंत दांडेकरांचे चरित्र, कार्य आणि तत्त्वज्ञान)
  • संचिताची कोजागिरी (कादंबरी)

प्रा. यशवंत पाठक यांना मिळालेले पुरस्कार

  • चतुरंग पुरस्कार
  • डॉ. निर्मलकुमार फडकुले पुरस्कार
  • महाराष्ट्र सरकारचे पुरस्कार (अंगणातले आभाळ (आत्मकथन),नाचू कीर्तनाचे रंगी, निरंजनाचे माहेर आणि येणे बोधे आम्हा असो सर्वकाळ या पुस्तकांना)
  • संत विष्णुदास कवी पुरस्कार
  • संत ज्ञानदेव पुरस्कार