Jump to content

"व्यतिपात" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: जेव्हा चंद्रक्रांती आणि सूर्यक्रांती मापाने सारख्याच असतात ते...
(काही फरक नाही)

१८:५४, १६ मार्च २०१९ ची आवृत्ती

जेव्हा चंद्रक्रांती आणि सूर्यक्रांती मापाने सारख्याच असतात तेव्हा 'पात' धरतात. चंद्र आणि सूर्य जेव्हा एकाच बाजूस असतात, तेव्हा व्यतिपात होतो आणि जेव्हा विरुद्ध बाजूस असतात तेव्हा आणि वैधृतिपात होतो.

ज्या वेळेस 'पात' होतो त्या वेळेपासून क्रांतीमध्ये मागे अर्धा अंश व पुढे अर्धा अंश अंतर पडण्यास जो वेळ लागतो, त्या वेळा सूर्योदयानंतरच्या काढून मांडतात. पहिल्या काळाला प्रवृत्ती आणि दुसऱ्या काळाला निवृत्ती असे नाव अहे.

पंचांगात पाताचा वेळ दिलेला नसतो. पात नेहमी संक्षिप्त रूपाने दिलेला असतो. उदा० व्य.पा.प्र., व्य.पा.नि. वगैरे. पात हा काळ शुभ कार्यास वर्ज्य करावा असा शास्त्रसंकेत आहे.