Jump to content

"अनुराधा मराठे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: अनुराधा मराठे या शास्त्रीय आणि सुगम संगीत गाणाऱ्या एक मराठी गाय...
(काही फरक नाही)

११:२७, १२ मार्च २०१९ ची आवृत्ती

अनुराधा मराठे या शास्त्रीय आणि सुगम संगीत गाणाऱ्या एक मराठी गायिका आहेत. त्या पंडित त्र्यंबक जानोरीकर यांच्या शिष्या आहेत.

अनुराधा मराठे यांची गाजलेली गाणी=

आत्मचरित्र

अनुराधा मराठे यांनी 'स्वरानुराधा' नावाचे आत्मचरित्र लिहिले आहे.