"भाऊ मराठे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: भाऊ मराठे हे एक दूरचित्रवाणीवर निवेदन करणारे मराठी लेखक होते. त्...
(काही फरक नाही)

१९:४०, ३ जानेवारी २०१९ ची आवृत्ती

भाऊ मराठे हे एक दूरचित्रवाणीवर निवेदन करणारे मराठी लेखक होते. त्यांनी अन्य लेखकांच्या साहचर्याने काही मराठी पुस्तकांचे लेखन-संपादन केले आहे.

भाऊ मराठे यांची पुस्तके

  • जीवन त्यांना कळले हो ! (सहसंकलक - अप्पा परचुरे,) : पु.ल. देशपांडे यांच्याबद्दल विविध साहित्यिकांव्या लेखांचे संकलन)
  • पाचामुखी (संकलन : पु.ल. देशपांडे यांच्या भाषणांचे आणि मुलाखतींचे संकलन).
  • भावगंध (पु.ल. देशपांडे यांच्या काही लेखांचे संकलन)
  • सौंदर्याचे उपासक कुसुमाग्रज.(सहलेखक - डाॅ.नागेश कांबळे)



वॆ्ग:मराठी लेखक