"अनंत राऊत" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: डाॅ. अनंत राऊत हे एक मराठी कार्यकर्ता कवी व लेखक आहेत. हिंदू, बौद्ध... |
(काही फरक नाही)
|
१८:५३, ३ जानेवारी २०१९ ची आवृत्ती
डाॅ. अनंत राऊत हे एक मराठी कार्यकर्ता कवी व लेखक आहेत. हिंदू, बौद्ध, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, पारशी अशा विविध धर्मांचे अनुयायी असलेल्या भारतीयांच्या मनांमध्ये संवैधानिक भारतीयत्व हे मूल्य रुजावे आणि भारतात एक आदर्श अशी संविधान संस्कृती निर्माण व्हावी यासाठी ते जिवाचे रान करतात. अनंत राऊत यांच्या कविता अशाच संवैधानिक जाणिवेने ओतप्रोत भरल्या आहेत.
अनंत राऊत यांची पुस्तके
- काहिली (कादंबरी)
- चला ठेचू नांगी नांगी (कवितासंग्रह)
- छिन्नमही (कवितासंग्रह)