"श्रीरंग विष्णू जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: श्रीरंग विष्णू जोशी हे एक मराठी लघुकथालेखक व कवी आहेत. शांता शेळ...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
श्रीरंग विष्णू जोशी हे एक मराठी लघुकथालेखक व कवी आहेत. [[शांता शेळके]] यांच्या 'स्मरणातल्या कविता' या कवितासंग्रहात श्री.वि. जोशी यांच्या 'आईची कविता' नावाच्या कवितेचा समावेश झाला होता. [[शांता शेळके]]ंनी अन्तर्नाद मासिकातल्या 'स्मरणातल्या कविता' या सदरात सदर कवितेचे परीक्षण लिहिले होते.
श्रीरंग विष्णू जोशी हे एक मराठी लघुकथालेखक व कवी आहेत. [[शांता शेळके]] यांच्या 'स्मरणातल्या कविता' या कवितासंग्रहात श्री.वि. जोशी यांच्या 'आईची कविता' नावाच्या कवितेचा समावेश झाला होता. [[शांता शेळके]]ंनी अन्तर्नाद मासिकातल्या एक सदरात सदर कवितेचे परीक्षण लिहिले होते.


==श्रीरंग विष्णू जोशी यांची पुस्तके==
==श्रीरंग विष्णू जोशी यांची पुस्तके==
ओळ ५: ओळ ५:
* इंद्रियांचा गाव
* इंद्रियांचा गाव
* झरोका
* झरोका
* धुके (माधव नागदा आणि [[वि.स, खांडेकर]] यांचे याच नावाचे कथासंग्रह, ललित लेखसंग्रह आहेत).
* धुके (माधव नागदा आणि [[वि.स. खांडेकर]] यांचे याच नावाचे कथासंग्रह, ललित लेखसंग्रह आहेत).


==पुरस्कार==
* श्रीरंग विष्णू जोशी यांच्या 'इंद्रियांचा गाव' या पुस्तकाला कोल्हापूरच्या दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचा पुरस्कार मिळाला आहे (सन २०१०)


[[वर्ग:मराठी लेखक]]
]]वर्ग:मराठी लेखक]]

१९:३०, २८ डिसेंबर २०१८ ची आवृत्ती

श्रीरंग विष्णू जोशी हे एक मराठी लघुकथालेखक व कवी आहेत. शांता शेळके यांच्या 'स्मरणातल्या कविता' या कवितासंग्रहात श्री.वि. जोशी यांच्या 'आईची कविता' नावाच्या कवितेचा समावेश झाला होता. शांता शेळकेंनी अन्तर्नाद मासिकातल्या एक सदरात सदर कवितेचे परीक्षण लिहिले होते.

श्रीरंग विष्णू जोशी यांची पुस्तके

  • अनुदिनी अनुतापे
  • इंद्रियांचा गाव
  • झरोका
  • धुके (माधव नागदा आणि वि.स. खांडेकर यांचे याच नावाचे कथासंग्रह, ललित लेखसंग्रह आहेत).

पुरस्कार

  • श्रीरंग विष्णू जोशी यांच्या 'इंद्रियांचा गाव' या पुस्तकाला कोल्हापूरच्या दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचा पुरस्कार मिळाला आहे (सन २०१०)

]]वर्ग:मराठी लेखक]]