Jump to content

"श्रीरंग विष्णू जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: श्रीरंग विष्णू जोशी हे एक मराठी लघुकथालेखक व कवी आहेत. शांता शेळ...
(काही फरक नाही)

१९:२०, २८ डिसेंबर २०१८ ची आवृत्ती

श्रीरंग विष्णू जोशी हे एक मराठी लघुकथालेखक व कवी आहेत. शांता शेळके यांच्या 'स्मरणातल्या कविता' या कवितासंग्रहात श्री.वि. जोशी यांच्या 'आईची कविता' नावाच्या कवितेचा समावेश झाला होता. शांता शेळकेंनी अन्तर्नाद मासिकातल्या 'स्मरणातल्या कविता' या सदरात सदर कवितेचे परीक्षण लिहिले होते.

श्रीरंग विष्णू जोशी यांची पुस्तके

  • अनुदिनी अनुतापे
  • इंद्रियांचा गाव
  • झरोका
  • धुके (माधव नागदा आणि वि.स, खांडेकर यांचे याच नावाचे कथासंग्रह, ललित लेखसंग्रह आहेत).