"मधुवंती सप्रे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ १: | ओळ १: | ||
{{गल्लत|मधु सप्रे}} |
{{गल्लत|मधु सप्रे}} |
||
'''मधुवंती सप्रे''' या एक [[मराठी]] लेखिका आणि कवी आहेत.{{संदर्भ}} सन २०१०पासून मधुवंती सप्रे यांच्या संपादकत्वाखाली अक्षरगंध नावाचा दिवाळी अंक निघत असतो.{{संदर्भ}} |
'''मधुवंती सप्रे''' या एक [[मराठी]] लेखिका आणि कवी आहेत.{{संदर्भ}} सन २०१०पासून मधुवंती सप्रे यांच्या संपादकत्वाखाली अक्षरगंध नावाचा दिवाळी अंक निघत असतो.{{संदर्भ}} मधुवंती यांचे ललित साहित्य अनेक मराठी नियतकालिकांमधून नित्यशः प्रकाशित होत असते. |
||
==पुस्तके== |
==पुस्तके== |
२०:४४, २६ डिसेंबर २०१८ ची आवृत्ती
मधु सप्रे याच्याशी गल्लत करू नका.
मधुवंती सप्रे या एक मराठी लेखिका आणि कवी आहेत.[ संदर्भ हवा ] सन २०१०पासून मधुवंती सप्रे यांच्या संपादकत्वाखाली अक्षरगंध नावाचा दिवाळी अंक निघत असतो.[ संदर्भ हवा ] मधुवंती यांचे ललित साहित्य अनेक मराठी नियतकालिकांमधून नित्यशः प्रकाशित होत असते.
पुस्तके
- अंतस्त (कथासंग्रह)
- अन्वर्थ (कथासंग्रह)
- अर्जुनी
- आत्मजा
- आत्मभान
- आपुलाचि वाद ( कवितासंग्रह)
- कल्पद्रुमावली (प्रवासातले अनुभव)
- द्रौपदी
- पाच तेजस्विनी
- प्रिय मुंबई (माहितीपर)
- फुले वेचिता (लता मंगेशकर यांनी लिहिलेले लेख, संपादक मधुवंती सप्रे)
- बारा घरच्या बाराजणी
- रानात चालताना (कवितासंग्रह)
- लोकलककांड
- लोकल माझी सखी (कथा)
- व्यासांच्या माता आणि लेकी (कथा)
- व्यासांच्या लेकी
- शेरी (कवितासंग्रह)
- समाजऋण (अनुभवकथन)
- सुवर्णपिंपळ (कादंबरी)
- स्त्रीजातक (कादंबरी)
- स्वरयोगिनी (लता मंगेशकर यांचे व्यक्तिचित्रण)
- हसरी कविता (विनोदी कविता)
- हसले आधी कुणी
- हास्य वेळा/वेणा (विनोदी कविता)