Jump to content

"अनंत पुरुषोत्तम मराठे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: {{गल्लत|अनंत मराठे (जोतिषी)}} अनंत मराठे (जन्म : पुणे, इ.स. १९३६; मृत्यू...
(काही फरक नाही)

१०:५७, २६ डिसेंबर २०१८ ची आवृत्ती

अनंत मराठे (जन्म : पुणे, इ.स. १९३६; मृत्यू : इ.स. २००२) हे एक हिंदी-मराठी नाट्य-चित्र अभिनेते होते. त्यांना तीन भाऊ आणि दोन बहिणी होत्या. वडील वारल्यानंतर अनंत मराठे यांना वयाच्या ४थ्या वर्षी शिक्षण सोडावे लागले. त्यानंतर ते आपल्या कुटुंबीयांसह मुंबईला आले. त्यांचे बोलके डोळे आणि निष्पाप चेहरा पाहून मास्टर विनायक यांनी त्यांना त्यांच्या 'छाया' या चित्रपटासाठी बालकलावंत म्हणून घेतले. त्यानंतर पुढे साठ वर्षे अनंत मराठे यांची अभिनयाची कारकीर्द चालूच राहिली. ते गायकही होते. रामशास्त्री चित्रपटात त्यांच्या छोट्या रामची भूमिका अतिशय गाजली. ती करत असताना त्यांनी म्हटलेले 'दोन घडीचा डाव' हे गाणे अजरामर झाले. हा चित्रपट अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत दाखवला गेला.

एव्हीएम या

अनंत मराठे यांची भूमिका असलेले चित्रपट

  • रामशास्त्री (छोटा राम)



(अपूर्ण)