"अनंत सामंत" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: अनंत सामंत हे एक मराठी लेखक आहेत. ==अनंत सामंत यांनी लिहिललेली पु... |
(काही फरक नाही)
|
१४:४७, २५ डिसेंबर २०१८ ची आवृत्ती
अनंत सामंत हे एक मराठी लेखक आहेत.
अनंत सामंत यांनी लिहिललेली पुस्तके
- अश्वत्थ (कादंबरी)
- एक ड्रीम..., मायला ! (कथासंग्रह)
- एम टी आयवा मारू (कादंबरी)
- ऑक्टोबर एण्ड (कादंबरी)
- Aiwa Maru (मूळ मराठी कादंबरी - एम टी आयवा मारू; इंग्रजी अनुवादक - प्रशांत पेठे)
- ओश्तोरीज (कादंबरी)
- एका शहराचं शूटिंग (कथासंग्रह)
- किबुत्झमधला डॅनी इथे आला होता (कथासंग्रह)
- के फाईव्ह (कादंबरी)
- त्रिमाकासी मादाम! (कादंबरी)
- दाद चौकट आण बोटं (कथासंग्रह)
- दृष्टी (कादंबरी)
- बायपासचे दिवस (आरॊग्यविषयक)
- बेलिन्दा (कथासंग्रह)
- मितवा (कादंबरी)
- लांडगा (कादंबरी)
- लिलियनची बखर (ऐतिहासिक)