Jump to content

"चं.प. भिशीकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: चंद्रशेखर परमानंद उपाख्य बापुसाहेब भिशीकर हे प्रामुख्याने राष...
(काही फरक नाही)

२२:४०, २० डिसेंबर २०१८ ची आवृत्ती

चंद्रशेखर परमानंद उपाख्य बापुसाहेब भिशीकर हे प्रामुख्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांची चरित्रे लिहिणारे मराठी लेखक अाहेत.

चं.प. भिशीकर यांची पुस्तके

  • अशी माणसे, असे जीवन (ललित)
  • ओळख हिंदू धर्माची आणि तत्त्वज्ञानाची (वैचारिक)
  • गोष्टी आपल्या सुखदुःखाच्या
  • श्रीगुरुजी (गोळवलकर गुरुजींचे चरित्र)
  • प. पू. श्रीगुरुजी (गोळवलकर गुरुजींचे चरित्र)
  • श्रीगुरुजी आणि राजनीती (अनुवादित, मूळ हिंदी लेखक - गौरीनाथ रस्तोगी)
  • पं. दीनदयाळ उपाध्याय विचार दर्शन : दोन खंड (सहलेखक - ब.ना. जोग, वि.ना. देवधर)
  • द्रष्टा नेता - कुशल संघटक श्री. बाळासाहेब देवरस (बालसाहित्य, चरित्र)
  • (राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची) पहिली अग्निपरीक्षा (अनुवादित, मूळ हिंदी लेखक - ना.गं. वझे, माणिकवंद वाजपेयी)
  • भक्तिरंग खंड - १, २.
  • कर्मयोगी भाऊराव देवरस (बालसाहित्य; चरित्र)
  • भारतीय परिवार (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - डॉ. शकुंतला दवे, श्रीराम साठे, सुशीला अभ्यंकर)
  • राष्ट्रसंकल्पना आणि श्रीगुरुजी (अनुवादित, मूळ हिंदी लेखक - मा.गो. वैद्य)
  • सच्चर अहवालाची कुटिलता : भाकरी, उद्योग आणि शासन यांचे सांप्रदायीकरण (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - राकेश सिन्हा)
  • श्री समर्थ रामदासांचे सार्थ व समग्र वाङ्‍‍मय (सहलेखक - इंदू लिमये, चिंतामणराव देशमुख, मेघश्याम सावकार, र.रा. गोसावी)
  • समर्थांची स्फुट श्लोकरचना (खंड १ ते ४.)
  • हाक अयॊध्येची