"र.द. साठे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: रमेश द. साठे हे एक मराठी बालसाहित्यकार आहेत. त्यांनी गडकिल्यांच्...
(काही फरक नाही)

२०:४७, २० डिसेंबर २०१८ ची आवृत्ती

रमेश द. साठे हे एक मराठी बालसाहित्यकार आहेत. त्यांनी गडकिल्यांच्या सहलीवर पुस्तके लिहिली आहेत.

र.द. साठे यांची मुलांसाठीची पुस्तके

  • जंजिऱ्याची सहल
  • देवगडची सहल
  • पुरंदरची सहल
  • प्रतापगडची सहल
  • राजगडची सहल
  • रायगडची सहल
  • शनिवारवाडा
  • शिवनेरीची सहल
  • सिंधुदुर्गची सहल
  • सिंहगडची सहल
  • सुंदरमठ अर्थात् शिवथर घळ