"अमित बिडवे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ १: | ओळ १: | ||
डॉ. अमित बिडवे हे अस्थिरोग शल्य चिकित्सक असून एक मराठी लेखक आहेत. बिडवे |
डॉ. अमित बिडवे हे अस्थिरोग शल्य चिकित्सक असून एक मराठी लेखक आहेत. त्यांचे वडील एक यशस्वी डाॅक्टर होते. अमित बिडवे ह्यांचा दवाखाना दौंडमध्ये आहे, त्यामुळे ते रोज पुणे-दौंड-पुणे असा प्रवास करतात. अनुभवकथन, व्यक्तिचित्रण हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य आहे.. पुण्याच्या के.ई.एम.मध्ये विद्यार्थी असताना त्यांना उत्कृष्ट निवासी डॉक्टरचा पुरस्कार मिळाला होता. |
||
==डॉ. अमित बिडवे यांची पुस्तके== |
==डॉ. अमित बिडवे यांची पुस्तके== |
||
* छंदचित्रे |
* छंदचित्रे |
||
* दिल..दोस्ती... डॉक्टरी (या पुस्तकाला वत्सला बाळकृष्ण अंबाडे साहित्य पुरस्कार मिळाला आहे.) |
* दिल..दोस्ती... डॉक्टरी (या पुस्तकाला वत्सला बाळकृष्ण अंबाडे साहित्य पुरस्कार मिळाला आहे.) |
||
* दौंड पुणे शटल - अ जर्नी विदिन |
* दौंड पुणे शटल - अ जर्नी विदिन (प्रकाशन तारीख ३० मे २०१०) |
||
* व्हॉट्स अप ? (कादंबरी) |
|||
* सेमी प्रायव्हेट रूम (कादंबरी) |
|||
०९:४८, २० डिसेंबर २०१८ ची आवृत्ती
डॉ. अमित बिडवे हे अस्थिरोग शल्य चिकित्सक असून एक मराठी लेखक आहेत. त्यांचे वडील एक यशस्वी डाॅक्टर होते. अमित बिडवे ह्यांचा दवाखाना दौंडमध्ये आहे, त्यामुळे ते रोज पुणे-दौंड-पुणे असा प्रवास करतात. अनुभवकथन, व्यक्तिचित्रण हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य आहे.. पुण्याच्या के.ई.एम.मध्ये विद्यार्थी असताना त्यांना उत्कृष्ट निवासी डॉक्टरचा पुरस्कार मिळाला होता.
डॉ. अमित बिडवे यांची पुस्तके
- छंदचित्रे
- दिल..दोस्ती... डॉक्टरी (या पुस्तकाला वत्सला बाळकृष्ण अंबाडे साहित्य पुरस्कार मिळाला आहे.)
- दौंड पुणे शटल - अ जर्नी विदिन (प्रकाशन तारीख ३० मे २०१०)
- व्हॉट्स अप ? (कादंबरी)
- सेमी प्रायव्हेट रूम (कादंबरी)