Jump to content

"यशवंत भालकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
यशवंत भालकर (जन्म : कोल्हापूर, १७ एप्रिल १९५७, मृत्यू: कोल्हापूर, १९ डिसेंबर २०१८) हे एक मराठी चित्रपट दिग्दर्शक व लेखक होते. ते मराठी चित्रपट महामंडळाचे सतत दोन वर्षे अध्यक्ष होते. चित्रपटांव्यतिरिक्त त्यांनी काही (सुमारे ६) माहितीपटांचे दिगदर्शनही केले होते.
यशवंत भालकर (जन्म : कोल्हापूर, १७ एप्रिल १९५७, मृत्यू: कोल्हापूर, १९ डिसेंबर २०१८) हे एक मराठी चित्रपट दिग्दर्शक व लेखक होते. ते कोल्हापूरला रहात. ते मराठी चित्रपट महामंडळाचे सतत दोन वर्षे अध्यक्ष होते. चित्रपटांव्यतिरिक्त त्यांनी काही (सुमारे ६) माहितीपटांचे दिग्दर्शनही केले होते.

भालकरांना कुटुंबाकडूनच चित्रपट विश्वात काम करण्यास प्रोत्साहन मिळााले होते. जयप्रभा स्टुडिओत भालजी पेंढारकर यांच्या तालमीत ते तयार झाले. उमेदवारीच्या काळात स्टुडिओमध्ये भालकरांनी पडेल ती कामे केली.
कोल्हापूरचे राहणारे असल्याने त्यांनी छत्रपती राजाराम महाराज यांनी बांधलेला आणि भालजी पेंढारकरांनी नावारूपास आणलेला जयप्रभा फिल्म स्टुडिओ विकला जाण्यापासून वाचवला.

यशवंत भालकरांनी कोल्हापुरातला छत्रपती राजाराम महाराज यांनी बांधलेला आणि भालजी पेंढारकरांनी नावारूपास आणलेला जयप्रभा फिल्म स्टुडिओ विकला जाण्यापासून वाचवला.
शालिनी सिनेटोनच्या दोन भूखंडांवर हात मारण्याचा डाव महापालिकेतील कारभारी नगरसेवक आणि विकासकांनी संगनमताने आखला होता. तो हाणून पाडण्याला यशवंत भालकरांनी प्रचंड खटपट केली. शेवटी कोल्हापूर महापालिकेने दिलेल्या स्टुडिओच्या जागेवरील बांधकामाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५-१२-२०१८ रोजी स्थगिती दिल्याने विकसकांच्या प्रयत्नांवर पाणी फिरले. हा स्टुडिओ कोल्हापूरच्या राजभगिनी अक्कासाहेब महाराज यांनी रंकाळा तलावाच्या निसर्गरम्य परिसरात ४७ एकरात स्थापन केला होता.

शालिनी सिनेटोनच्या दोन भूखंडांवर हात मारण्याचा डाव महापालिकेतील कारभारी नगरसेवक आणि विकासकांनी संगनमताने आखला होता. तो हाणून पाडण्याला यशवंत भालकरांनी प्रचंड खटपट केली. शेवटी कोल्हापूर महापालिकेने स्टुडिओच्या जागेवरील बांधकामाच्या दिलेल्या आदेशाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५-१२-२०१८ रोजी स्थगिती दिल्याने विकसकांच्या प्रयत्नांवर पाणी फिरले. हा स्टुडिओ कोल्हापूरच्या राजभगिनी अक्कासाहेब महाराज यांनी रंकाळा तलावाच्या निसर्गरम्य परिसरात ४७ एकरात स्थापन केला होता.

रोज रंकाळा तलावावर फिरायला जाणाऱ्या भालकरांनी तलावाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आयुष्यभर खटपट केली.
रोज रंकाळा तलावावर फिरायला जाणाऱ्या भालकरांनी तलावाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आयुष्यभर खटपट केली.

भालेकर काही काळ कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या सिनेटवरही होते.

==यशवंत भालकर यांनी दिग्दर्शित केलेले चित्रपट (एकूण १३हून अधिक)==
==यशवंत भालकर यांनी दिग्दर्शित केलेले चित्रपट (एकूण १३हून अधिक)==
* घे भरारी
* घे भरारी
* डाळिंबी (साहाय्यक दिग्दर्शक) (१९८१)
* नाथा पुरे आता (२००६)
* नाथा पुरे आता (२००६)
* पैज लग्नाची
* पैज लग्नाची (१९९७)
* राजमाता जिजाऊ (२०११)
* राजमाता जिजाऊ (२०११)
* राजा पंढरिचा
* लेक लाडकी (२०१३)
* लेक लाडकी (२०१३)
* हाय कमांड
* हाय कमांड

==यशवंत भालेकरांनी भूमिका केलेले चित्रपट==
* तांबडी माती (बालकलाकार)
* सोंगाड्या (बालकलाकार)

==यशवंत भालकर यांनी लिहिलेली पुस्तके==
==यशवंत भालकर यांनी लिहिलेली पुस्तके==
* पडद्यामागचा सिनेमाhttps://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%AF%E0%A4%B6%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%A4_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%B0&action=edit
* पडद्यामागचा सिनेमा
* मला भेटलेली मोठी माणसं
* मला भेटलेली मोठी माणसं
* लामणदिवा
* लामणदिवा
ओळ २४: ओळ ३४:
* यशवंत भालकर यांच्या 'पैज लग्नाची' या चित्रपटाला १४ राज्य पुरस्कार मिळाले होते
* यशवंत भालकर यांच्या 'पैज लग्नाची' या चित्रपटाला १४ राज्य पुरस्कार मिळाले होते
* त्यांच्या 'घे भरारी' या चित्रपटाला ५ [[व्ही. शांताराम]] पुरस्कार मिळाले होते.
* त्यांच्या 'घे भरारी' या चित्रपटाला ५ [[व्ही. शांताराम]] पुरस्कार मिळाले होते.
* राजा पंढरिचा या चित्रपटाला महाराष्ट्र सरकारचे ३ पुरस्कार मिळाले होते.

१२:२६, १९ डिसेंबर २०१८ ची आवृत्ती

यशवंत भालकर (जन्म : कोल्हापूर, १७ एप्रिल १९५७, मृत्यू: कोल्हापूर, १९ डिसेंबर २०१८) हे एक मराठी चित्रपट दिग्दर्शक व लेखक होते. ते कोल्हापूरला रहात. ते मराठी चित्रपट महामंडळाचे सतत दोन वर्षे अध्यक्ष होते. चित्रपटांव्यतिरिक्त त्यांनी काही (सुमारे ६) माहितीपटांचे दिग्दर्शनही केले होते.

भालकरांना कुटुंबाकडूनच चित्रपट विश्वात काम करण्यास प्रोत्साहन मिळााले होते. जयप्रभा स्टुडिओत भालजी पेंढारकर यांच्या तालमीत ते तयार झाले. उमेदवारीच्या काळात स्टुडिओमध्ये भालकरांनी पडेल ती कामे केली.

यशवंत भालकरांनी कोल्हापुरातला छत्रपती राजाराम महाराज यांनी बांधलेला आणि भालजी पेंढारकरांनी नावारूपास आणलेला जयप्रभा फिल्म स्टुडिओ विकला जाण्यापासून वाचवला.

शालिनी सिनेटोनच्या दोन भूखंडांवर हात मारण्याचा डाव महापालिकेतील कारभारी नगरसेवक आणि विकासकांनी संगनमताने आखला होता. तो हाणून पाडण्याला यशवंत भालकरांनी प्रचंड खटपट केली. शेवटी कोल्हापूर महापालिकेने स्टुडिओच्या जागेवरील बांधकामाच्या दिलेल्या आदेशाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५-१२-२०१८ रोजी स्थगिती दिल्याने विकसकांच्या प्रयत्नांवर पाणी फिरले. हा स्टुडिओ कोल्हापूरच्या राजभगिनी अक्कासाहेब महाराज यांनी रंकाळा तलावाच्या निसर्गरम्य परिसरात ४७ एकरात स्थापन केला होता.

रोज रंकाळा तलावावर फिरायला जाणाऱ्या भालकरांनी तलावाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आयुष्यभर खटपट केली.

भालेकर काही काळ कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या सिनेटवरही होते.

यशवंत भालकर यांनी दिग्दर्शित केलेले चित्रपट (एकूण १३हून अधिक)

  • घे भरारी
  • डाळिंबी (साहाय्यक दिग्दर्शक) (१९८१)
  • नाथा पुरे आता (२००६)
  • पैज लग्नाची (१९९७)
  • राजमाता जिजाऊ (२०११)
  • राजा पंढरिचा
  • लेक लाडकी (२०१३)
  • हाय कमांड

यशवंत भालेकरांनी भूमिका केलेले चित्रपट

  • तांबडी माती (बालकलाकार)
  • सोंगाड्या (बालकलाकार)

यशवंत भालकर यांनी लिहिलेली पुस्तके

पुरस्कार

  • यशवंत भालकर यांच्या 'पैज लग्नाची' या चित्रपटाला १४ राज्य पुरस्कार मिळाले होते
  • त्यांच्या 'घे भरारी' या चित्रपटाला ५ व्ही. शांताराम पुरस्कार मिळाले होते.
  • राजा पंढरिचा या चित्रपटाला महाराष्ट्र सरकारचे ३ पुरस्कार मिळाले होते.