"ह.श्री. शेणोलीकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: हरी श्रीधर शेणोलीकर हे एक मराठी प्राचीन वाङ्मयावर लिहिणारे लेख... |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
हरी श्रीधर शेणोलीकर हे एक मराठी प्राचीन वाङ्मयावर लिहिणारे लेखक होते. |
हरी श्रीधर शेणोलीकर (निधन : ८ जुलै २००३) हे एक मराठी प्राचीन वाङ्मयावर लिहिणारे लेखक होते. ते पुण्यातील फर्ग्युसन काॅलेजचे विद्यार्थी होते. १९३८ साली त्यांनइ व अन्य दोन विद्यार्थ्यांनी मिळून मराठी 'साहित्य सहकार' नावाचे वाङ्मय मंडळ सुरू केले. हे मंडळ पुढे अनेक वर्षे चालू होते. |
||
==ह.श्री. शेणोलीकर यांनी लिहिलेली पुस्तके== |
==ह.श्री. शेणोलीकर यांनी लिहिलेली पुस्तके== |
२१:२३, १६ डिसेंबर २०१८ ची आवृत्ती
हरी श्रीधर शेणोलीकर (निधन : ८ जुलै २००३) हे एक मराठी प्राचीन वाङ्मयावर लिहिणारे लेखक होते. ते पुण्यातील फर्ग्युसन काॅलेजचे विद्यार्थी होते. १९३८ साली त्यांनइ व अन्य दोन विद्यार्थ्यांनी मिळून मराठी 'साहित्य सहकार' नावाचे वाङ्मय मंडळ सुरू केले. हे मंडळ पुढे अनेक वर्षे चालू होते.
ह.श्री. शेणोलीकर यांनी लिहिलेली पुस्तके
- नामदेव गाथा (संपादित, साहित्य अकादमी प्रकाशन)
- नामयाची अमृतवाणी
- प्राचीन मराठी वाङ्मयाचे स्वरूप
- मराठी संतवाणीचे मंत्राक्षरत्व