"ह.श्री. शेणोलीकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: हरी श्रीधर शेणोलीकर हे एक मराठी प्राचीन वाङ्‌मयावर लिहिणारे लेख...
(काही फरक नाही)

२१:०७, १६ डिसेंबर २०१८ ची आवृत्ती

हरी श्रीधर शेणोलीकर हे एक मराठी प्राचीन वाङ्‌मयावर लिहिणारे लेखक होते.

ह.श्री. शेणोलीकर यांनी लिहिलेली पुस्तके

  • नामदेव गाथा (संपादित, साहित्य अकादमी प्रकाशन)
  • नामयाची अमृतवाणी
  • प्राचीन मराठी वाङ्मयाचे स्वरूप
  • मराठी संतवाणीचे मंत्राक्षरत्व