Jump to content

"श्रीकृष्ण चंद्रात्रे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: श्रीकृष्ण चंद्रात्रे हे प्रामुख्याने भक्तिगीते आणि आरत्या यां...
(काही फरक नाही)

१३:२८, १० डिसेंबर २०१८ ची आवृत्ती

श्रीकृष्ण चंद्रात्रे हे प्रामुख्याने भक्तिगीते आणि आरत्या यांना संगीत देणारे मराठी संगीत दिग्दर्शक आहेत. त्यानी अनेक भावगीतेही संगीतबद्ध केली आहेत.

श्रीकृष्ण चंद्रात्रे यांच्या प्रसिद्ध गीतांचे मुखडे (सुमारे ५७)

  • कशासाठी येऊ देवा (गायक - रामदास कामत)
  • गॊविंदा रे गोविंदा (गायक - प्रभाकर कारेकर)
  • तुझी मूर्ती सुंदर देवा (कवी - राम उगारवकर, गायक - रामदास कामत, प्रभाकर कारेकर)
  • तू ईश्वर मी तव भक्त (उत्तरा केळकर)
  • प्रीतिचे गीत गाऊ कसा (भावगीत, गायक - सुरेश वाडकर)
  • फुटे पावसाळी ढग (भावगीत, गायक - सुरेश वाडकर)
  • बहरून रात्र येता (भावगीत, गायिका - सोनाली चंद्रात्रे)
  • वादळी वारा टपोऱ्या गारा (भावगीत, गायिका - कविता कृष्णमूर्ती)
  • सांगू कसे मनाला (भावगीत, गायिका - सोनाली चंद्रात्रे)
  • हलकेच रात्र यावी (भावगीत, गायक - सुरेश वाडकर आणि इतर)


श्रीकृष्ण चंद्रात्रे यांच्या गाण्यांचे आल्बम (एकूण ८)

  • आराधना
  • गोविंदा रे गोपाला
  • जय अंबे जय जगदंबे (कवी - प्रवीण दवणे, गायिका - लता मंगेशकर)
  • तुझी मूर्ती सुंदर देवा
  • महाशिवरात्री स्पेशल
  • लोकरामायण (३ भाग)
  • श्रावणात घन नीळा (भावगीते)
  • सूर वाऱ्यातला


पुरस्कार

  • नाशिकच्या त्रिवेणी महोत्सवात संस्कृती वैभव पुरस्कार (डिसेंबर २०१८)