"रमा हर्डीकर-सखदेव" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: रमा हर्डीकर-सखदेव या मुख्यत्वेकरून इंग्रजी पुस्तकांचे मराठी अन... |
(काही फरक नाही)
|
२१:१६, ९ डिसेंबर २०१८ ची आवृत्ती
रमा हर्डीकर-सखदेव या मुख्यत्वेकरून इंग्रजी पुस्तकांचे मराठी अनुवाद करणाऱ्या लेखिका आहेत.
रमा हर्डीकर यांची पुस्तके
- आत्मरंगी : प्रांजळ आत्मचरित्र (मूळ इंग्रजी लेखक - रस्किन बाँड)
- काळी मांजर (अनुवादित गूढकथा, मूळ इंग्रजी लेखक - एडगर अॅलन पो)
- गेम चेंजर : 'सत्य नडेला' आणि 'सुंदर पिचई' या दोन पुस्तकांचा संच (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक जगमोहन भानवर)
- देवदारांच्या छायेतला मृत्यू (अनुवादित, मूळ इंग्रजी Death Under the Deodars, लेखक - रस्किन बाँड)
- सत्य नडेला : मायक्रोसाॅफ्टचा बदलता चेहरा (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक जगमोहन भानवर)
- सुंदर पिचई : गूगलचं भविष्य (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक जगमोहन भानवर)