"गंगाधर महाम्बरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: गंगाधर महाम्बरे हे एक मराठी लेखक आहेत. ==महाम्बरे यांनी लिहिलेली... |
(काही फरक नाही)
|
१२:३२, १० नोव्हेंबर २०१८ ची आवृत्ती
गंगाधर महाम्बरे हे एक मराठी लेखक आहेत.
महाम्बरे यांनी लिहिलेली पुस्तके
- ऑटोरिक्षा (देखबाल व दुरुस्ती)
- आनंदाचे डोही...
- उत्तुंगतेचा सहजसस्पर्श (सहलेखिका - अरुंधती महाम्बरे)
- महिलांसाठी उद्योग व्यवसाय
- लाखमोलाचे उद्योग व्यवसाय
- उषःकाल (कवितासंग्रह)
- किशोरनामा (कथा)
- गांधीजीप्रणीत उद्योग-व्यवसाय
- भगवान गौतम बुद्ध आणि बौद्ध धर्म
- ग्रामीण उद्योगाच्या यशस्वी वाटा
- चला जाणून घेऊ या! अंकशास्त्र
- जसे आठवले तसे
- विस्मरणापलीकडील पु .ल.
- पु. ल. देशपांडे यांची चित्रगीते
- फिल्म उद्योगी दादासाहेब फाळके
- प्रतिभावंतांच्या सहवासात
- प्रवासातील प्रतिभावंत
- बिजलीचा टाळ (कादंबरी)
- भावगीतकार ज्ञानेश्वर
- मौलिक मत्स्यव्यवसाय
- मराठी गझल
- मराठी युगुलगीते
- महाराष्ट्र गौरव गीते
- महाराष्ट्रातील समाजसुधारक (सहलेखक - सुरेश ढमाल)
- माणसं जनातील मनातील
- मौनांकित (चरित्र)
- मेडिकल ट्रान्स्क्रिप्शन
- मोटरसायकल दुरुस्ती : तंत्र व मंत्र
- मोडी - शिका
- रंग जीवनाचे (कादंबरी)
- रसिकेषु (ललित)
- कविश्रेष्ठ राजा बढे
- लघुउद्योगाची लक्ष्मणरेषा
- वॉल्ट डिस्ने (चरित्र)
- विद्यार्थ्यासाठी उद्योग व्यवसाय
- विद्यार्थ्यांसाठी औद्योगिक कल्पकता
- वि.स. खांडेकरांची चित्रगीते
- विस्मरणापलीकडील पु .ल.
- व्यक्तिचित्रे
- शुभंकरोती
- साक्षेपी समीक्षा