Jump to content

"मध्य प्रदेशातील खासगी शिक्षणसंस्था" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ११२: ओळ ११२:


==शैल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, इंदूर==
==शैल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, इंदूर==

==संजीव आगरवाल ग्रुप आॅफ इंजिनिअर्स, भोपाळ==
SAGE नावाची ही कंपनी भोपाळमधल्या सागर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स आणि सागर इन्स्टिट्यूट आॅफ रिसर्च अॅन्ड टेक्नाॅलाॅजी या संस्थांची पालक कंपनी आहे.


==सागर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, भोपाळ==
==सागर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, भोपाळ==

==सागर इन्स्टिट्यूट आॅफ रिसर्च अॅन्ड टेक्नाॅलाॅजी, भोपाळ==
ही संस्था SIRT नावाने ओळखली जाते.


==साम ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, भोपाळ==
==साम ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, भोपाळ==

१९:४०, ८ ऑगस्ट २०१८ ची आवृत्ती

भारताच्या मध्य प्रदेश राज्यात खासगी उद्योगपतींनी चालविलेल्या अनेक शिक्षणसंस्था आहेत. एकेक संस्था अनेक कॉलेजे चालवते. अशा काही संस्थांचा हा परिचय :

अमिती युनिव्हर्सिटी, ग्वाल्हेर

आय.ई.एस. ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, भोपाळ

आय.ई.सी. ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, भोपाळ

आय.एन.सी.टी. ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, इंदूर

आय.टी.एम. ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, भोपाळ

आर.के.डी.एफ. ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, इंदूर

ग्रुपची स्थापना सन १९९०मध्ये तर शिक्षणसंस्थांची सुरुवात १९९५पासून झाली. भोपाळ शहरात ग्रुपने १४ फेब्रुवारी २०१२ रोजी स्थापन केलेली (RKDF) राम कृष्ण धर्मार्थ फाऊंडेशन युनिव्हर्सिटी आहे. तिचा परिसर ५५ एकरांचा आहे. [१] ही मध्य भारतातील सर्वात मोठी शिक्षणसंस्था आहे. संस्थेच्या मालकीच्या चार शहरांतील सात परिसरांमधल्या १४० काॅलेजांत एकावेळी ४०,००० विद्यार्थी शिकतात. शिक्षणसंस्थांच्या इमारतींचे एकूण बांधकाम क्षेत्र ५० लाख चौरस फूट आहे.

ऑल सेन्ट्स ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, भोपाळ

इंडियन लॉ इन्स्टिट्यूट युनिव्हर्सिटी, भोपाळ

इंदौर इंदिरा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, इंदूर

एआयएसईसीटी (AISECT) युनिव्हर्सिटी, भोपाळ

All India Society for Electronics & Computer Technology या १९८५ साली स्थापन झालेल्या संस्थेची आर्ट्‌स, सायन्स, कॉमर्स, लॉ, इंजिनिअरिंग, टेक्नॉलॉजी, मॅनेजमेन्ट, काँप्यूटर सायन्स आणि पॅरा-मेडिकल या विषयांची कॉलेजे आहेत. या कॉलेजांतून एम.फिल.पर्यंतच्या शिक्षणाची सोय आहे. शिवाय या संस्थेच्या कार्यक्षेत्रात ३ नोव्हेंबर २००६ रोजी छत्तीसगड राज्यातल्या विलासपूर येथे स्थापन झालेली डॉ. सी.व्ही. रामन युनिव्हर्सिटी(CVRU) येते.

एन.आर.आय. ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, भोपाळ

(नाॅन रेसिडेन्शियल इंडियन्स ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, भोपाळ)

एल.एन.सी.टी. ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, इंदूर-ग्वाल्हेर-जबलपूर-भोपाळ-विलासपूर

(Lakshmi Narayan College of Technology, Bhopal)

एस.के.एस. ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, इंदूर

(Shiv Kumar Singh ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स)

ओजस्विनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, भोपाळ

ओरिएन्टल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, इंदूर-भोपाळ

कॉर्पोरेट ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, भोपाळ

के.एन.पी. ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, भोपाळ

(Kilash Narayan Patidar)

कोठारी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, इंदूर

कोपल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, भोपाळ

गिरधर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, भोपाळ

ग्यानगंगा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, भोपाळ

ग्लोबस ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, भोपाळ

चमेली देवी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, इंदूर

जीव सेवा संस्थान ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, भोपाळ

टेक्नोक्रॅट्स टी.आय.टी. ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, भोपाळ

पूर्ण नाव - टेक्नॉक्रॅटस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. {१९९९ साली स्थापन झालेल्या या शिक्षण संस्थेची टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट, टीआयटी ॲन्ड सायन्स, टीआयटी (एक्सलन्स), टीआयटी ॲडव्हान्स, टीआयटी फार्मसी, टीआयटी फार्मसी एज्युकेशन ॲन्ड रिसर्च, टीआयटी एमबीए अशी सात कॉलेजे आहेत.

पटेल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, इंदूर-भोपाळ

पीपल्स युनिव्हर्सिटी, भोपाळ

बगुला मुखी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, भोपाळ

बन्सल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, इंदूर-भोपाळ

बी.एम. ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, इंदूर

बोनी एफओआय ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, भोपाळ

BONNiE Foi या संस्थेची भोपाळमध्ये एक को-एड शाळा आहे. ती अंशतः मध्य प्रदेश शालान्त परीक्षा बोर्डाशी आणि अंशतः सीबीएसई बोर्डाशी संलग्न आहे. शिवाय या संस्थेचे भोपाळमध्ये ग्रॅज्युएट कॉलेज, पोस्ट ग्रॅज्युएट कॉलेज, लॉ कॉलेज, इन्फोकॉम कॉलेज, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा कॉलेज, आर्ट कल्चर आणि फॅशन स्कूल, हायर सेकंडरी स्कूल, टीचर्स एज्युकेशन इन्स्टिट्यूशन, फुटबॉल ॲकॅडमी आणि क्रिकेट असोसिएशन आहे. या संस्थेला २०१४ साली ३१ वर्षे पूर्ण झाली आहेत.

The word Bonnie Foi comes from the French Word, which means 'Good Faith’.

भाभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, भोपाळ

महाकाल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, भोपाळ

मॉडर्न ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, इंदूर

माधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, भोपाळ

मानसरोवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, भोपाळ

मित्तल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, भोपाळ

मिलेनियम ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, भोपाळ

मेडी कॅप्स ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, इंदूर

राधारमण ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, भोपाळ

रावतपुरा सरकार इन्स्टिट्यूशन्स, भोपाळ

लक्ष्मी नारायण कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजी, इंदूर-ग्वाल्हेर-जबलपूर-भोपाळ-विलासपूर

लक्ष्मीपती ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, भोपाळ

विक्रमादित्य ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, भोपाळ

विक्रांत ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, इंदूर-ग्वाल्हेर

विंध्य ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, इंदूर

वैष्णव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, इंदूर

व्ही.आय.पी. ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, भोपाळ

व्ही.एन.एस. ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, भोपाळ

शा शिब ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, भोपाळ

शैल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, इंदूर

संजीव आगरवाल ग्रुप आॅफ इंजिनिअर्स, भोपाळ

SAGE नावाची ही कंपनी भोपाळमधल्या सागर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स आणि सागर इन्स्टिट्यूट आॅफ रिसर्च अॅन्ड टेक्नाॅलाॅजी या संस्थांची पालक कंपनी आहे.

सागर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, भोपाळ

सागर इन्स्टिट्यूट आॅफ रिसर्च अॅन्ड टेक्नाॅलाॅजी, भोपाळ

ही संस्था SIRT नावाने ओळखली जाते.

साम ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, भोपाळ

सुरभी ॲन्ड सत्यम ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, भोपाळ

सुरभी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, भोपाळ


मध्य प्रदेशातील सरकारी शिक्षण संस्था

(अपूर्ण)