"श्रीनिवास शिंदगी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: श्रीनिवास शिंदगी (जन्म : इ.स. १९२९; मृत्यू : ११ जुलै २०१८) यांना मराठ...
(काही फरक नाही)

१०:३३, १२ जुलै २०१८ ची आवृत्ती

श्रीनिवास शिंदगी (जन्म : इ.स. १९२९; मृत्यू : ११ जुलै २०१८) यांना मराठी बालरंगभूमीचे जनक म्हणतात. ते कवी आणि लेखकही होते. त्यांनी यानी अनेक कथा, कविता, नाटके, स्फुट लेख, बालगीते, एकांकिका व देशभक्तिपर गीते लिहिली आहेत. बालनाट्याबरोबरच त्यांची व्यावसायिक नाटकेही आहेत.


पुरस्कार

  • 'झी २४ तास'चा 'अनन्य सन्मान पुरस्कार' (२०१५)