"मध्य प्रदेशमधील जाती" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: महाराष्ट्रात देशस्थ-कोकणस्थ ब्राह्मण, मराठा, कुणबी, महार, मांग, भ... |
(काही फरक नाही)
|
२२:०४, ८ जुलै २०१८ ची आवृत्ती
महाराष्ट्रात देशस्थ-कोकणस्थ ब्राह्मण, मराठा, कुणबी, महार, मांग, भंगी अश्या ज्या अनेक जाती आहेत तशा नावाच्या जाती मध्य प्रदेशात नाहीत. त्याच्या जातींची नावे वेगळीच आहेत. या जातींना 'समाज' म्हणायची प्रथा आहे.
मध्य प्रदेशातील असे काही समाज :
- अहिरवार समाज :
- कलवार समाज :
- कलार समाज :
- कीर समाज :
- कुर्मी समाज : या समाजालाच कुर्मी क्षत्रिय समाज म्हणतात. या जातीमध्ये सुमारे ७५ उपजाती आहेत.
- कुशवाह समाज : ह्या समाजातील जास्तीत जासत लोकांचे आडनाव कुशवाह असते. मौर्य हे त्यांष्यातीलच एक आडनाव.
- गुर्जर समाज :
- चौरसिया समाज :
- जायसवाल समाज :
- जैसवार जाति : चांभारांच्या ५१ जातींमधली एक उपजात
- मीणा समाज : प्रमुख आडनाव मीना.
- रैकवार समाज / रैकवार मांझी समाज : प्रमुख आडनाव - रैकवार
- स्वर्णकार समाज : या समाजातील बहुसंख्य लोकांचे आडनाव सोनी असते.
- हैहयवंशीय ताम्रकर समाज
- हैहय क्षत्रिय कलचुरी कलार समाज
वगैरे वगैरे