Jump to content

"कृष्ण मुकुंद उजळंबकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: कृष्ण मुकुंद उजळंबकर हे महाराष्ट्र राज्याचे ग्रंथालय संचालक हो...
(काही फरक नाही)

२०:१५, २६ जून २०१८ ची आवृत्ती

कृष्ण मुकुंद उजळंबकर हे महाराष्ट्र राज्याचे ग्रंथालय संचालक होते. 'गाव तेथे ग्रंथालय' ही त्यांचीच कल्पना त्यांनी अनेक कार्यकर्त्यांच्या मदतीने राबवली. त्यांनी ग्रंथालयांतील पुस्तकांचे वर्गीकारण या आणि अन्य विषयांवर बरीच पुस्तके लिहिली.

उजंबळकर यांची पुस्तके

  • अभय
  • अशी रंगली प्रीत
  • आम्ही लढाई जिंकली
  • गाव तेथे ग्रंथालय
  • ग्रंथालय संघटन
  • ग्रंथालय वर्गीकरण तात्त्विक
  • ग्रंथालय वर्गीकरण प्रात्यक्षिक
  • ग्रंथालय विधान
  • ग्रंथालय शास्त्राची पाच सूत्रे. भाग १, २
  • ग्रंथालय संघटन भाग १, २
  • ग्रंथालय सूचीकरण तात्त्विक
  • छळ
  • त्रिवेणी
  • धूर
  • धोंडी
  • दशांश वर्गीकरण
  • द्विबिंदु वर्गीकरण
  • धर्मचक्र
  • नवोन्मेष
  • पाचामुखी परमेश्वर
  • प्रतिष्ठा
  • प्रश्र्नोतर ग्रंथालयशास्त्र माला
  • प्रारब्ध
  • भारतीय ग्रंथालय चळवळ
  • महाराष्ट्र राज्य ग्रंथालय मार्गदर्शिका भाग १ ते ३
  • महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये अधिनियम एक अभ्यास
  • महाविद्यालयीन ग्रंथालय भाग १ ते ३
  • मायेचे कढ
  • राजा कुबेर
  • शालेय ग्रंथालय -ग्रंथालय कारभार; मंत्र आणि तंत्र; भाग १ ते ३
  • पद्मश्री शि.रा. रंगनाथन् व्यक्ति व कार्य
  • संघर्ष ( हुंडाबळीवरील कादंबरी)
  • संदर्भ सेवा
  • सिंधु
  • सूचीकरण प्रायोगिक