Jump to content

"व्यंकटेश मंदिर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४: ओळ ४:

माहीमबाजार बसथांब्यापासून थोडे मागे उजव्या बाजूस हे मंदिर वसविलेले आहे. मंदिराच्या उत्तर दिशेकडून तांबळई रस्ता जातो व त्यापुढे ७०० मीटरवर अरबी समुद्र किनारा आहे.

[[वर्ग:महाराष्ट्रातील हिंदू मंदिरे ]]
[[वर्ग:महाराष्ट्रामधील मंदिरे]]

१६:२२, २ जून २०१८ ची आवृत्ती

व्यंकटेश उर्फ बालाजी मंदिर

हे मंदिर केळवा माहीम-रेवाळे रस्त्यावर एसटी बसच्या माहीमबाजार बसथांब्यावर आहे. पालघरवरून रेवाळे, केळवे, सफाळे, एडवण, दातिवरे, माकुणसार, दांडा, मथाणे, कोरे, उसरणी, भवानगड या गावांकडे जाणाऱ्या सर्व एसटी बसेस ह्या थांब्यावर थांबतात.