"क्षयमास" च्या विविध आवृत्यांमधील फरक
सांगकाम्या (चर्चा | योगदान) छो →हे सुद्धा पहा: clean up, replaced: हेही बघा → हे सुद्धा पहा |
No edit summary |
||
ओळ २: | ओळ २: | ||
[[सूर्य]] हा बारा राशींमधून प्रवास करत कालचक्राचे एक सौरवर्ष पूर्ण करतो. त्या चक्रास सुमारे ३६५ दिवस लागतात. या काळात इंग्रजी कॅलेंडरचे १२ सौर महिने होतात. मात्र, चंद्राच्या पृथ्वीप्रदक्षिणेवर आधारित १२ चांद्र मास(महिने) हे मात्र ३५४ दिवसातच पूर्ण होतात. म्हणजे त्याला ११ दिवस कमी लागतात आणि चांद्रवर्ष अकरा दिवसांनी लहान ठरते. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि आंध्रप्रदेशातले हे चांद्र मास हे अमान्त (अमावस्येला संपणारे) असतात. तर उत्तरेला ते पौर्णिमेला संपणारे. ज्या एकाच चांद्र मासात सूर्य दोन राशींचे संक्रमण करतो,(दोनदा रास बदलतो)तो '''क्षय मास''' होय. सौर मास व चांद्र मास यांची सांगड घालण्यासाठी व या अकरा दिवसांचा फरक भरून काढण्यासाठी [[हिंदू पंचांग|पंचांगात]] अधिक मासाचे प्रयोजन करण्यात आलेले आहे. तीन वर्षात होणारा ३३ दिवसांचा फरक भरून काढण्यासाठी '''क्षय मास''' वा [[अधिक मास]] टाकतात आणि सौर कालगणना व चांद्र कालगणना जुळवून घेतल्या जातात. |

'''क्षयमासाच्या काही महिने आधी आणि काही महिने नंतर एकेक अधिकमास येतो.''' |
|||
==क्षयमासासंबंधी विशेष माहिती== |
==क्षयमासासंबंधी विशेष माहिती== |
२१:१३, २० मे २०१८ ची आवृत्ती
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
सूर्य हा बारा राशींमधून प्रवास करत कालचक्राचे एक सौरवर्ष पूर्ण करतो. त्या चक्रास सुमारे ३६५ दिवस लागतात. या काळात इंग्रजी कॅलेंडरचे १२ सौर महिने होतात. मात्र, चंद्राच्या पृथ्वीप्रदक्षिणेवर आधारित १२ चांद्र मास(महिने) हे मात्र ३५४ दिवसातच पूर्ण होतात. म्हणजे त्याला ११ दिवस कमी लागतात आणि चांद्रवर्ष अकरा दिवसांनी लहान ठरते. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि आंध्रप्रदेशातले हे चांद्र मास हे अमान्त (अमावस्येला संपणारे) असतात. तर उत्तरेला ते पौर्णिमेला संपणारे. ज्या एकाच चांद्र मासात सूर्य दोन राशींचे संक्रमण करतो,(दोनदा रास बदलतो)तो क्षय मास होय. सौर मास व चांद्र मास यांची सांगड घालण्यासाठी व या अकरा दिवसांचा फरक भरून काढण्यासाठी पंचांगात अधिक मासाचे प्रयोजन करण्यात आलेले आहे. तीन वर्षात होणारा ३३ दिवसांचा फरक भरून काढण्यासाठी क्षय मास वा अधिक मास टाकतात आणि सौर कालगणना व चांद्र कालगणना जुळवून घेतल्या जातात.
क्षयमासाच्या काही महिने आधी आणि काही महिने नंतर एकेक अधिकमास येतो.
क्षयमासासंबंधी विशेष माहिती
- एका क्षयमासानंतर पुढचा क्षयमास १४१ वर्षांनी आणि त्यानंतरचा १९ वर्षांनी येतो.
- भास्कराचार्यांनी सिद्धान्तशिरोमणीत लिहिले आहे की, 'शके ९७४मध्ये क्षयमास आला होता, आणि त्यानंतर तो शके १११५, १२५६ आणि १३७८मध्ये येईल.' (वर दिलेला नियम नेहमीच पाळला जात नाही असे दिसते.!)
- अलीकडच्या काळात इ.स.१९६३मधला मार्गशीर्ष महिना हा क्षयमास होता.
- अलीकडच्या काळात इ.स.१९८३मधला माघ महिना हा क्षयमास होता.
- या पुढचा क्षयमास हा इ.स.२१२३मध्ये येईल.
वेगवेगळी नावे
या क्षय मासास, अहिस्पती मास असेही म्हणतात.