"दि.भा. घुमरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
छो ज ने लेख मामासाहेब घुमरे वरुन दि.भा. घुमरे ला हलविला |
|||
ओळ २: | ओळ २: | ||
==दि.भा. घुमरे यांनी लिहिलेली पुस्तके== |
==दि.भा. घुमरे यांनी लिहिलेली पुस्तके== |
||
* नरकेसरी बॅ. अभ्यंकर यांचे चरित्र |
* नरकेसरी बॅ. अभ्यंकर यांचे चरित्र (अॅड. नाना अभ्यंकर यांनी लिहिलेल्या बृहत चरित्राची लघु आवृत्ती) |
||
* आन्हिक |
* आन्हिक |
||
* प्रासंगिक |
|||
* प्रेषितांचा काळ |
|||
* बकुळीची फुले |
* बकुळीची फुले |
||
* रामजन्मभूमी मुक्तीचे अभूतपूर्व आंदोलन |
* रामजन्मभूमी मुक्तीचे अभूतपूर्व आंदोलन |
१३:२६, १७ मे २०१८ ची आवृत्ती
दिगंबर भालचंद्र ऊर्फ मामासाहेब घुमरे (जन्म : नागपूर, ९ नोव्हेंबर १९२७) हे नागपूरला राहणारे एक पत्रकार आणि लेखक आहेत. भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी इ.स. १९७५ साली देशावर लादलेल्या आणीबाणीदरम्यान घुमरे यांच्या 'नागपूर तरुण भारत' या वृृत्तपत्राला सरकारने त्रास द्यायला सुरुवात केली. त्यावेळी मामासाहेब घुमऱ्यांनी न डगमगता आपले वृत्तपत्र लोकांपर्यंत पोहोचविले.
दि.भा. घुमरे यांनी लिहिलेली पुस्तके
- नरकेसरी बॅ. अभ्यंकर यांचे चरित्र (अॅड. नाना अभ्यंकर यांनी लिहिलेल्या बृहत चरित्राची लघु आवृत्ती)
- आन्हिक
- प्रासंगिक
- प्रेषितांचा काळ
- बकुळीची फुले
- रामजन्मभूमी मुक्तीचे अभूतपूर्व आंदोलन
- चिरंतनाचे योगी विनोबा
- विरंगुळा
- शंखशिंपले
- श्रीगुरुजी के प्रेरक संस्मरण (हिंदी, संकलन)
पुरस्कार
- सरोजिनी अकॅडमीतर्फे दिला जाणारा 'कमलकांता' पुरस्कार (२०१८)