"कुमार सोहोनी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ १: | ओळ १: | ||
कुमार सोहोनी हे एक मराठी नाट्य-चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि पटकथालेखक आहेत. त्यांनी ४ मे १९७३ पासून ते ३१ मार्च २०१८पर्यंत एकूण १०० कलाकृती दिग्दर्शित केल्या आहेत. ज्यामध्ये ७० हौशी आणि व्यावसायिक नाटके, १७ मराठी चित्रपट, ३ टेलिफिल्म्स आणि १० मराठी-हिंदी मालिका यांचा समावेश आहे. त्यांनी सुरुवातीच्या काळात अधिकतर स्त्रीप्रधान नाटके आणि चित्रपट दिग्दर्शित केले. त्यातल्या अनेक भूमिका गाजल्या. त्यांना पारितोषिकेही मिळाली. |
कुमार सोहोनी हे एक मराठी नाट्य-चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि पटकथालेखक आहेत. त्यांनी ४ मे १९७३ पासून ते ३१ मार्च २०१८पर्यंत एकूण १०० कलाकृती दिग्दर्शित केल्या आहेत. ज्यामध्ये ७० हौशी आणि व्यावसायिक नाटके, १७ मराठी चित्रपट, ३ टेलिफिल्म्स आणि १० मराठी-हिंदी मालिका यांचा समावेश आहे. त्यांनी सुरुवातीच्या काळात अधिकतर स्त्रीप्रधान नाटके आणि चित्रपट दिग्दर्शित केले. त्यातल्या अनेक भूमिका गाजल्या. त्यांना पारितोषिकेही मिळाली. |
||
कुमार सोहोनी यांचा जन्म आणि शिक्षण ठाणे शहरात झाले त्याच शहरात त्यांनी 'कलासरगम' या हौशी नाटय़संस्थेची स्थापना केली. ते दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे विद्यार्थी अाहेत. |
|||
१७:३२, ३१ मार्च २०१८ ची आवृत्ती
कुमार सोहोनी हे एक मराठी नाट्य-चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि पटकथालेखक आहेत. त्यांनी ४ मे १९७३ पासून ते ३१ मार्च २०१८पर्यंत एकूण १०० कलाकृती दिग्दर्शित केल्या आहेत. ज्यामध्ये ७० हौशी आणि व्यावसायिक नाटके, १७ मराठी चित्रपट, ३ टेलिफिल्म्स आणि १० मराठी-हिंदी मालिका यांचा समावेश आहे. त्यांनी सुरुवातीच्या काळात अधिकतर स्त्रीप्रधान नाटके आणि चित्रपट दिग्दर्शित केले. त्यातल्या अनेक भूमिका गाजल्या. त्यांना पारितोषिकेही मिळाली.
कुमार सोहोनी यांचा जन्म आणि शिक्षण ठाणे शहरात झाले त्याच शहरात त्यांनी 'कलासरगम' या हौशी नाटय़संस्थेची स्थापना केली. ते दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे विद्यार्थी अाहेत.
कुमार सोहोनी यांचे चित्रपट
- एक रात्र मंतरलेली (दिग्दर्शन, नि्मिती, पटकथा)
- कमाल माझ्या बायकोची (दिग्दर्शन, पटकथा)
- छडी लागे छमछम
- जिगर
- मी रेवती देशपांडे (दिग्दर्शन, पटकथा)
- रेशमगाठ
- लपून छपून
- वहिनीची माया (दिग्दर्शन, निर्मिती, संकलन)
- सवाल माझ्या प्रेमाचा
दिग्दर्शित केलेली नाटके
- अग्निपंख
- अथ मानुस जगन हं
- अरूपाचे रूप (हौशी नाटक)
- अर्धसत्य
- आषाढातील एक दिवस (हौशी नाटक)
- कहानी में ट्विस्ट
- कुणी तरी आहे तिथं
- जन्मरहस्य
- त्या तिघांची गोष्ट
- देहभान
- मा अस् साबरीन (हौशी नाटक)
- रातराणी (हिंदीमध्ये रेशमगाठ) (गुजराथीत रातरानी)
- सुखांशी भांडतो आम्ही
लेखन
- नियतकालिकांतून अनेक लेख
- चौकट दिग्दर्शनाची (ग्रंथ)
कलाकारांना नाटकांसाठी मिळालेली पारितोषिके
- ‘अग्निपंख’मधील बाईसाहेबांच्या भूमिकेला, ‘
- 'अरूपाचे रूप' मधल्या कामिनीच्या भूमिकेला
- 'आषाढातील एक दिवस’मधल्या ‘मल्लिके’च्या भूमिकेला
- 'कुणी तरी आहे तिथं’मधील ‘पद्मा’ला.
- 'देहभान' मधल्या दमयंती/मावशींच्या भूमिकांसाठी
- ‘मा अस् साबरीन’मधल्या ‘शांकली’ला.
- 'रातराणी'मधील भक्ती बर्वेच्या ‘अॅना स्मिथ’च्या भूमिकेसाठी त्या वर्षीच्या नाट्यदर्पण, नाट्य परिषद व व्यावसायिक राज्य नाट्य स्पर्धेत पारितोषिके मिळाली, तर महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सवात ‘अॅना स्मिथ’ सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली.
(अपूर्ण)