"कुमार सोहोनी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
ओळ १३: | ओळ १३: | ||
* सवाल माझ्या प्रेमाचा |
* सवाल माझ्या प्रेमाचा |
||
==नाटके== |
==दिग्दर्शित केलेली नाटके== |
||
* अग्निपंख |
* अग्निपंख |
||
* अथ मानुस जगन हं |
* अथ मानुस जगन हं |
||
ओळ १९: | ओळ १९: | ||
* अर्धसत्य |
* अर्धसत्य |
||
* आषाढातील एक दिवस (हौशी नाटक) |
* आषाढातील एक दिवस (हौशी नाटक) |
||
* कहानी में ट्विस्ट |
|||
* कुणी तरी आहे तिथं |
* कुणी तरी आहे तिथं |
||
* जन्मरहस्य |
|||
* त्या तिघांची गोष्ट |
|||
* देहभान |
* देहभान |
||
* मा अस् साबरीन (हौशी नाटक) |
* मा अस् साबरीन (हौशी नाटक) |
||
* रातराणी (हिंदीमध्ये रेशमगाठ) (गुजराथीत रातरानी) |
* रातराणी (हिंदीमध्ये रेशमगाठ) (गुजराथीत रातरानी) |
||
* सुखांशी भांडतो आम्ही |
|||
==लेखन== |
==लेखन== |
१७:२७, ३१ मार्च २०१८ ची आवृत्ती
कुमार सोहोनी हे एक मराठी नाट्य-चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि पटकथालेखक आहेत. त्यांनी ४ मे १९७३ पासून ते ३१ मार्च २०१८पर्यंत एकूण १०० कलाकृती दिग्दर्शित केल्या आहेत. ज्यामध्ये ७० हौशी आणि व्यावसायिक नाटके, १७ मराठी चित्रपट, ३ टेलिफिल्म्स आणि १० मराठी-हिंदी मालिका यांचा समावेश आहे. त्यांनी सुरुवातीच्या काळात अधिकतर स्त्रीप्रधान नाटके आणि चित्रपट दिग्दर्शित केले. त्यातल्या अनेक भूमिका गाजल्या. त्यांना पारितोषिकेही मिळाली.
कुमार सोहोनी यांचे चित्रपट
- एक रात्र मंतरलेली (दिग्दर्शन, नि्मिती, पटकथा)
- कमाल माझ्या बायकोची (दिग्दर्शन, पटकथा)
- छडी लागे छमछम
- जिगर
- मी रेवती देशपांडे (दिग्दर्शन, पटकथा)
- रेशमगाठ
- लपून छपून
- वहिनीची माया (दिग्दर्शन, निर्मिती, संकलन)
- सवाल माझ्या प्रेमाचा
दिग्दर्शित केलेली नाटके
- अग्निपंख
- अथ मानुस जगन हं
- अरूपाचे रूप (हौशी नाटक)
- अर्धसत्य
- आषाढातील एक दिवस (हौशी नाटक)
- कहानी में ट्विस्ट
- कुणी तरी आहे तिथं
- जन्मरहस्य
- त्या तिघांची गोष्ट
- देहभान
- मा अस् साबरीन (हौशी नाटक)
- रातराणी (हिंदीमध्ये रेशमगाठ) (गुजराथीत रातरानी)
- सुखांशी भांडतो आम्ही
लेखन
- नियतकालिकांतून अनेक लेख
- चौकट दिग्दर्शनाची (ग्रंथ)
कलाकारांना नाटकांसाठी मिळालेली पारितोषिके
- ‘अग्निपंख’मधील बाईसाहेबांच्या भूमिकेला, ‘
- 'अरूपाचे रूप' मधल्या कामिनीच्या भूमिकेला
- 'आषाढातील एक दिवस’मधल्या ‘मल्लिके’च्या भूमिकेला
- 'कुणी तरी आहे तिथं’मधील ‘पद्मा’ला.
- 'देहभान' मधल्या दमयंती/मावशींच्या भूमिकांसाठी
- ‘मा अस् साबरीन’मधल्या ‘शांकली’ला.
- 'रातराणी'मधील भक्ती बर्वेच्या ‘अॅना स्मिथ’च्या भूमिकेसाठी त्या वर्षीच्या नाट्यदर्पण, नाट्य परिषद व व्यावसायिक राज्य नाट्य स्पर्धेत पारितोषिके मिळाली, तर महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सवात ‘अॅना स्मिथ’ सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली.
(अपूर्ण)