"कुमार सोहोनी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: कुमार सोहोनी हे एक मराठी नाट्य-चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि प... |
(काही फरक नाही)
|
१२:२०, ३१ मार्च २०१८ ची आवृत्ती
कुमार सोहोनी हे एक मराठी नाट्य-चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि पटकथालेखक आहेत. त्यांनी ४ मे १९७३ पासून ते ३१ मार्च २०१८पर्यंत मी एकूण १०० कलाकृती दिग्दर्शित केल्या आहेत. ज्यामध्ये ७० हौशी आणि व्यावसायिक नाटके, १७ मराठी चित्रपट, ३ टेलिफिल्म्स आणि १० मराठी-हिंदी मालिका यांचा समावेश आहे. सुरुवातीच्या काळात अधिकतर स्त्रीप्रधान नाटके आणि चित्रपट दिग्दर्शित केले. त्यातल्या अनेक भूमिका गाजल्या. त्यांना पारितोषिकेही मिळाली.
कुमार सोहोनी यांचे चित्रपट
- एक रात्र मंतरलेली (दिग्दर्शन, नि्मिती, पटकथा)
- कमाल माझ्या बायकोची (दिग्दर्शन, पटकथा)
- मी रेवती देशपांडे (दिग्दर्शन, पटकथा)
- रेशमगाठ
- वहिनीची माया (दिग्दर्शन, निर्मिती, संकलन)
नाटके
- अग्निपंख
- अरूपाचे रूप (हौशी नाटक)
- आषाढातील एक दिवस (हौशी नाटक)
- कुणी तरी आहे तिथं
- देहभान
- मा अस् साबरीन (हौशी नाटक)
- रातराणी (हिंदीमध्ये रेशमगाठ)
लेखन
- नियतकालिकांतून अनेक लेख
- चौकट दिग्दर्शनाची (ग्रंथ)
कलाकारांना नाटकांसाठी मिळालेली पारितोषिके
- ‘अग्निपंख’मधील बाईसाहेबांच्या भूमिकेला, ‘
- 'अरूपाचे रूप' मधल्या कामिनीच्या भूमिकेला
- 'आषाढातील एक दिवस’मधल्या ‘मल्लिके’च्या भूमिकेला
- 'कुणी तरी आहे तिथं’मधील ‘पद्मा’ला.
- 'देहभान' मधल्या दमयंती/मावशींच्या भूमिकांसाठी
- ‘मा अस् साबरीन’मधल्या ‘शांकली’ला.
- 'रातराणी'मधील भक्ती बर्वेच्या ‘अॅना स्मिथ’च्या भूमिकेसाठी त्या वर्षीच्या नाट्यदर्पण, नाट्य परिषद व व्यावसायिक राज्य नाट्य स्पर्धेत पारितोषिके मिळाली, तर महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सवात ‘अॅना स्मिथ’ सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली.
(अपूर्ण)