Jump to content

"नुपूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''नूपुर''' हा [[भारत|भारतातील]] व विशेषतः [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] पारंपरिक दागिना आहे. स्त्रियांचे [[पाय|पायास]] बांधण्याचे एक आभूषण.हा पायातला प्रसिद्ध अलंकार आहे. नुपूर म्हणजे चाळ. हे पुर्वी सोन्याचे करीत आता चांदीचे किंवा पितळेचे ही करतात. अलीकडे नर्तकी स्त्रियाच पायात चाळ बांधतात; पण प्राचीन काळी गरती स्त्रिया ही हा अलंकार वापरीत. सीतेच्या पायातही नुपूर होते. नुपूर हा नाद उत्त्पन करणारा असल्यचे गीत गोविंदावरून कळते.यातून ध्वनी निघावा म्हणून दाने टाकले जाते. <ref>भारतीय संस्कृती कोष खंड २</ref>
'''नूपुर''' हा [[भारत|भारतातील]] व विशेषतः [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] स्त्रियांचा [[पाय|पायास]] बांधण्याचा एक पारंपरिक प्रसिद्ध दागिना आहे. नुपूरलाच चाळ असाही शब्द आहे. हे चाळ साधारणपणे चांदीचे असतात. पायाला सोने लावायची रीत नसल्याने ही कधीही सोन्याचे नसत. पायाला सोने लावायची परवानगी फक्त महाराण्यांना असे. लहान मुली आणि नर्तकी पायात चाळ असतात. पण एके काळी गरती स्त्रिया हा अलंकार वापरीत. सीतेच्या पायातही नुपूर होते. अर्वाचीन स्त्रिया पायांत पैंजण बांधतात. पैंजणाची घुंगरे छोटी असतात, ती फारसा आवाज करीत नाहीत. तान्ही मुलेबाळे पायात वाळा बांधतात.<ref>भारतीय संस्कृती कोष खंड २</ref>
[[File:नूपुर.jpg|thumb|नूपुर]]
[[File:नूपुर.jpg|thumb|नूपुर]]



१६:३५, २१ मार्च २०१८ ची आवृत्ती

नूपुर हा भारतातील व विशेषतः महाराष्ट्रातील स्त्रियांचा पायास बांधण्याचा एक पारंपरिक प्रसिद्ध दागिना आहे. नुपूरलाच चाळ असाही शब्द आहे. हे चाळ साधारणपणे चांदीचे असतात. पायाला सोने लावायची रीत नसल्याने ही कधीही सोन्याचे नसत. पायाला सोने लावायची परवानगी फक्त महाराण्यांना असे. लहान मुली आणि नर्तकी पायात चाळ असतात. पण एके काळी गरती स्त्रिया हा अलंकार वापरीत. सीतेच्या पायातही नुपूर होते. अर्वाचीन स्त्रिया पायांत पैंजण बांधतात. पैंजणाची घुंगरे छोटी असतात, ती फारसा आवाज करीत नाहीत. तान्ही मुलेबाळे पायात वाळा बांधतात.[]

नूपुर

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ भारतीय संस्कृती कोष खंड २