"आकाशकंदिल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
दिवाळी या सणाला उंच जागी आकाशदिवा (आकाशकंदिल) लावला जातो.आकाशकंदिल हे कागदापासुन तयार केले जातात.आता बाजार पेठेत आकर्षक प्लास्टिक वा कागदापासून बनवलेले आकाशकंदिल मिळतात.
दिवाळी या सणाला स्वत:च्या राहत्या घराबाहेर बाहेरच्या लॊकांना दिसेल अशा उंच जागी आकाशदिवा (आकाशकंदील) लावला जातो. हा आकाशकंदील पारंपरिकरीत्या बांबूच्या कामट्या व रंगीत कागदापासून तयार केला जातो. मात्र असे आकाशकंदील बाजारात क्वचित मिळतात. तेथे आकर्षक प्लास्टिकचे वा कागदापासून बनवलेले आकाशकंदीलच मिळतात.
[[File:आकाशकंदिल.jpg|thumb|आकाशकंदिल]]
[[File:आकाशकंदिल.jpg|thumb|आकाशकंदील]]

==साहित्य==
==साहित्य==
रंगीत पतंगाचा कागद, कंपास,पट्टी,पेन्सिल,कात्री,कटर,डिंक,इ.
पतंगाचा रंगीत कागद, कंपास,पट्टी,पेन्सिल,कात्री,कटर,डिंक,इ.

==कृती==
==अपारंपारिक आकाशकंदील तयार करण्याची एक पद्धत==
१)आपल्या जाड कागदावर १० सेमी त्रिज्येचे गोल वर्तुळ काढा, वर्तुळाच्या परिघाचे त्रिज्येच्या मापाने ६ समान भाग करा. २)त्रिज्येच्या मापाने (१० सेमी )आपण काढलेल्या ६ बिन्दुवरून वर्तुळाबाहेर परस्परांना छेदणारे कंस टाकाआणि ६ हे बिंदू मिळवा, ३)हे बिंदू केंद्रबिंदू धरून आकुती ३ प्रमाणे परीघावर पाकळ्या तयार करा. ४)अशी ४ वर्तुळे तयार करून कापून घ्या. ५)सर्व वर्तुळाच्या आतील गोल पाकळ्यांवर कर्कटक अथवा टोकदार वस्तू हलक्या हाताने फिरवून घ्या म्हणजे आपल्याला हव्या असलेल्या घडया योग्य ठिकाणी पडतील. या आकाशकंदिलाच्या सर्व घड्यांना गोलाई आहे. कंपास फिरवताना कागद फाटणारनाही याची काळजी घ्या. ६)वर्तुळाच्या मध्यभागी साजेसे नक्षीकाम काढून ते कापा,त्याला आतील बाजूस रंगीत पतंगाचा कागद चिटकवा. ७)आता वर्तुळांची जोडणी करून घ्या,प्रत्येक वर्तुळाच्या २ पाकळ्या इतर वर्तुळाशी सामाईक असणार आहेत, ही जोडणी झाल्यावर आपला मुख्य गोलाई असलेला ढाचा /त्रिमिती आकार तयार होईल. ८)वरील बाजूस अडकवण्यासाठी दोरा आणि खालील बाजूस झुरमुळ्या चिकटवा.तुमची कल्पकता वापरून हा आकाशकंदील सजवा.
१) एखद्या जाड कागदावर १० सेमी त्रिज्येचे गोल वर्तुळ काढून, वर्तुळाच्या परिघाचे त्रिज्येच्या मापाने ६ समान भाग करतात. २)त्रिज्येच्या मापाने (१० सेमी )काढलेल्या ६ बिंदूंवरून वर्तुळाबाहेर परस्परांना छेदणारे कंस टाकतात, आणि ६ हे बिंदू एकमेकांना जोडतात. ३) हे बिंदू केंद्रबिंदू धरून आकुती ३ प्रमाणे परिघावर पाकळ्या तयार करतात. ४) अशी ४ वर्तुळे तयार करून कापून घेतात. ५)सर्व वर्तुळाच्या आतील गोल पाकळ्यांवर कर्कटक अथवा टोकदार वस्तू हलक्या हाताने फिरवून घेतल्या की योग्य ठिकाणी घड्या पडतात. या आकाशकंदिलाच्या सर्व घड्यांना गोलाई असते. ६)वर्तुळाच्या मध्यभागी साजेसे नक्षीकाम काढून ते कापतात व त्याला आतील बाजूस पतंगाचा रंगीत कागद चिटकवतात. ७) त्यानंतर ४ही वर्तुळांची जोडणी करून घेतल्यावर, प्रत्येक वर्तुळाच्या २ पाकळ्या इतर वर्तुळाशी सामाईक असल्याचे दिसून येईल. ही जोडणी झाल्यावर आकाशकंदिलाचा मुख्य गोलाई असलेला ढाचा /त्रिमिती आकार तयार होईल. ८) आकाशकंदिलाच्या वराच्या बाजूस कंदिल टांगण्यासाठी दोरा आणि खालील बाजूस झिरमिळ्या चिकटवून वा तुमची कल्पकता वापरून हा आकाशकंदील सजवता येतो..

हा झाला आपला आकाशकंदील तयार.यात दिवा लावून घराबाहेर लावा.
हा तयार आकाशकंदील त्यात दिवा लावून घराबाहेर लावल्यास घराची शोभा वाढते.

१३:२५, १९ मार्च २०१८ ची आवृत्ती

दिवाळी या सणाला स्वत:च्या राहत्या घराबाहेर बाहेरच्या लॊकांना दिसेल अशा उंच जागी आकाशदिवा (आकाशकंदील) लावला जातो. हा आकाशकंदील पारंपरिकरीत्या बांबूच्या कामट्या व रंगीत कागदापासून तयार केला जातो. मात्र असे आकाशकंदील बाजारात क्वचित मिळतात. तेथे आकर्षक प्लास्टिकचे वा कागदापासून बनवलेले आकाशकंदीलच मिळतात.

आकाशकंदील

साहित्य

पतंगाचा रंगीत कागद, कंपास,पट्टी,पेन्सिल,कात्री,कटर,डिंक,इ.

अपारंपारिक आकाशकंदील तयार करण्याची एक पद्धत