"व्यंकटेशस्तोत्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: व्यंकटेशस्तोत्र हे महाराष्ट्रात नित्यनियमाने वाचले जाणारे एक... |
(काही फरक नाही)
|
२२:५७, ३ फेब्रुवारी २०१८ ची आवृत्ती
व्यंकटेशस्तोत्र हे महाराष्ट्रात नित्यनियमाने वाचले जाणारे एक स्तोत्र आहे. याचा कर्ता कुणी 'देवीदास' नावाचा आहे असा उल्लेख स्तोत्रामध्येच आहे.
जी आपण सरसहा वापरतो, अशी मराठीतील कमीत कमी चार सुप्रसिद्ध वचनांचा उगम व्यंकटेशस्तोत्रात आहे. ती वचने अशी :-
- पुत्राचे सहस्र अपराध, माता काय मानी तयाचा खेद - श्लोक १३.
- उडदामाजी काळेगोरे, काय निवडावे निवडणारें - श्लोक १४
- समर्थाघरचे श्वान - श्लोक १७
- अन्नासाठी दाही दिशा, आम्हा फिरविसी जगदीशा - श्लोक २२.